Adani समूहाच्या अडचणी वाढतायत, अदानी बुडले तर त्यांच्या ८ कंपन्या बुडतील आणि सामान्यांना फटका बसेल..

Channel:
Subscribers:
2,150,000
Published on ● Video Link: https://www.youtube.com/watch?v=J_XUU9TE984



Duration: 7:54
277,929 views
0


#BolBhidu #Adani #AdaniShares

अदाणी बुडल्यात जमा आहेत. स्टॉक मार्केटमध्ये अदाणी दिवसाला हजारो कोटींच्या घरात तोट्यात आहेत. जगातल्या पहिल्या पाच श्रीमंत व्यक्तींमध्ये असणारे अदाणी आत्ता पहिल्या 20 मध्ये देखील नाहीत… गेल्या आठ दहा दिवसांपासून याच बातम्या सुरू आहेत. पण अदानी बुडले तर आपल्याला काय? अदानी बुडलेच तर ते एकटे बुडणार नाहीत. ते भारतीय अर्थव्यवस्थेला एक मोठ्ठं भगदाड पाडूनच बुडू शकतात.

अगदी सामान्यातल्या सामान्य व्यक्तीला सुद्धा याचा फटका बसू शकतो. आणि यामुळे चर्चा सुरू आहेत त्या म्हणजे अदानी बुडले तर भारत बुडू शकतो.. याच्या. पण नेमकं अस का बोललं जातय? अदाणी बुडले तर कोणकोण बुडू शकतं पाहूया या व्हिडीओमधून

Subscribe to BolBhidu here: http://bit.ly/SubscribeBolbhidu.com

Connect With Us On:
→ Facebook: https://www.facebook.com/​BolBhiduCOM
→ Twitter: https://twitter.com/bolbhidu
→ Instagram: https://www.instagram.com/bolbhidu.com/
​→ Website: https://bolbhidu.com/




Other Videos By BolBhidu


2023-02-06आधी कुलकर्णी मग टिळक आणि आता बापट ? ब्राह्मणांचं पुणं हे समिकरण कस झालं? ते आता संपत चाललयं? #pune
2023-02-05विदर्भाचं नंदनवन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या Melghat जंगलात नरनाळा किल्ला लपलेला आहे Bol Bhidu #narnala
2023-02-05Kaho naa pyaar hai पिक्चरमुळं Bollywood ला एकटा Hrithik नाही Lucky Ali सुद्धा मिळाला| Bol Bhidu
2023-02-05The VitsKamats Group संस्थापक, चेअरमन विक्रम कामत यांच्यासोबत बोल भिडू चर्चा | हॉटेल कस चालवायचं ?
2023-02-05एका अफवेमुळे तेव्हा Khandesh मध्ये राहणाऱ्या लोकांच्या दुसऱ्या दिवशीच्या कामाचा बट्याबोळ झाला...
2023-02-05Indus Water Treaty: सिंधू जलवाटप करार आणि त्याचा वाद नेमका काय आहे? | Bol Bhidu
2023-02-04Tata कंपनीच्या Nano Car चं Ratan Tata याचं स्वप्न साकार केलं एका मराठी माणसाने Bol Bhidu #GirishWagh
2023-02-04Mumbai मध्ये Japan चे Sumo Wrestlers आलेत त्यांचा Diet, Rules आणि आयुष्य सगळं माहिती करुन घ्या #sumo
2023-02-04China Spy Ballon : US च्या Defence Department ने Air Space मध्ये चीनचा Spy ballon दिसल्याचं सांगितलय
2023-02-04Kasba Bypoll Election उमेदवारी टळल्यामुळे टिळक कुटूंब राजकारणाच्या बाहेर फेकलं गेलंय का ? BolBhidu
2023-02-04Adani समूहाच्या अडचणी वाढतायत, अदानी बुडले तर त्यांच्या ८ कंपन्या बुडतील आणि सामान्यांना फटका बसेल..
2023-02-03Balumama हे धनगर समाजात जन्मलेले परंतु सर्व जाती धर्माचे संत म्हणून ओळखले जातात,ही बाळू मामांची कथा
2023-02-03IndvsAus मधली Sydney Test ते Andhra Pradesh साठीची Ranji Trophy Match Hanuma Vihari कायम लढत आलाय
2023-02-03China ची Debt Trap Diplomacy नेमकी काय आहे, Pakistan वर कर्ज किती आहे सविस्तर पाहा #china #pakistan
2023-02-03नागपूरात सातत्याने Fadnavis,Gadkari,Bawankule यांना धक्का देण्यात सुनील केदार यांचा प्लॅन असतो...
2023-02-03Bjp Vs MVA विधानपरिषद निवडणूकीचं मैदान नक्की कोणी मारलं ?कोणी कोणाचा गेम केला? #vidhanparishadresult
2023-02-02आमदार झाल्यानंतर Satyajeet Tambe यांची पुढची खेळी काय असेल? तांबे भाजपमध्ये जाणार की कॉंग्रेसमध्ये ?
2023-02-02Singapore मधल्या कार्यकर्त्यानं friendzone करणाऱ्या पोरीवर केस केलीये, तुमचं घोडं कुठं अडलंय ?
2023-02-02Budget 2023 : 2024 च्या लोकसभेची तयारी म्हणून लोकांना खूश करण्यासाठी भाजपने बजेटमध्ये काय दिलं ?
2023-02-02Adani Group crisis updates: Gautam Adani यांचा FPO का मागे घेण्यात आला, अदानी हरले का ? | Bol Bhidu
2023-02-02Shubman Gill नं महिनाभरात 4 centuries मारल्या, पण त्याला घडवण्याचं क्रेडिट Yuvraj Singh लाही जातं



Tags:
adani group
gautam adani
adani
hindenburg report on adani
adani fpo
adani enterprises
adani hindenburg
adani enterprises fpo
adani shares
adani news
adani scam
adani fpo news
adani fraud
hindenburg adani
adani latest news
adani group hindenburg
adani stock crash
gautam adani news
adani share price
adani cfo statement
adani lic sbi
adani wilmar share news
adani port
adani oil
adani elecricity
अदानी घोटाळा
अदानी आप की अदालत
अदानी ध्रुव राठी