Hemant Patil : नांदेड हॉस्पिटल डिनला शौचालय साफ करायला लावलं Atrocity चा गुन्हा, ॲट्रोसिटी कधी लागते

Channel:
Subscribers:
1,910,000
Published on ● Video Link: https://www.youtube.com/watch?v=2zd4wTlO0fc



Game:
Atrocity (2018)
Duration: 10:29
486,869 views
7,853


#BolBhidu #HemamntPatil #AtrocityKayda

नांदेड रुग्णालयातल्या घटनांबद्दल रोष व्यक्त केला जात असतानाच, खासदार हेमंत पाटील यांनी डीन डॉ. वाकोडे यांनाच शौचालय साफ करायला लावलं. त्यांच्या या कृतीवर जोरदार टीका होऊ लागली.

त्यानंतर स्पष्टीकरण देताना ते म्हणाले की, 'रुग्णलयातल्या अनास्थेच्या चिडीपोटी मी हे कृत्य केलं. फक्त डीनकडूनच सफाई करुन घेतली असं नाही, तर मी स्वत:ही सफाई केली.' पण डीन डॉ. वाकोडे यांनी आपल्याला मिळालेल्या अपमानास्पद वागणुकीमुळे मंगळवारी रात्री उशिरा खासदार हेमंत पाटील यांच्याविरोधात तक्रार नोंदवली आणि हेमंत पाटलांवर ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल झाला. पण हेमंत पाटील यांच्यावर ऍट्रोसिटी का लागली ? ऍट्रॉसिटी कशी लागते ? याची माहिती घेऊयात या व्हिडीओच्या माध्यमातून.

चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com

✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.

Connect With Us On🔎

➡️ Facebook : https://www.facebook.com/​BolBhiduCOM
➡️ Twitter : https://twitter.com/bolbhidu
➡️ Instagram : https://www.instagram.com/bolbhidu.com/
➡️Website: https://bolbhidu.com/




Other Videos By BolBhidu


2023-10-05Cricket World Cup 2023 Tickets: ENG vs NZ match ला गर्दी नाही, BCCI तिकीटांच्या बाबतीत कुठं चुकलंय?
2023-10-05Lakshadweep चे NCP खासदार Mohammad Faisal यांची खासदारकी दुसऱ्यांदा रद्द,पवारांचा खासदार तिकडे कसा?
2023-10-05Matunga Z brigde, Khotachi Wadi आणि dadar एकेकाळी सगळ्या मुंबईत मानकाप्याची भीती होती I Maankapya
2023-10-05Aaditya Thackeray हे Loksabha 2023 लढवणार ? यातून ठाकरे गट कसा कमबॅक करू शकेल ? Bol Bhidu
2023-10-04Cricket World Cup 2023: यंदाचा वर्ल्डकप कुठले under rated cricketers गाजवतील ? Pakistan चा हिरो कोण?
2023-10-04Chhagan Bhujbal यांना Nashik पालकमंत्रीपद दिलं नाही, यामागचं राजकारण नेमकं काय आहे ? #ajitpawar #obc
2023-10-04iPhone 15 Pro आणि iPhone 15 Pro Max या मॉडेलमध्ये समस्या, iPhone 15 series फेल गेली का? #iphone15
2023-10-04Ajit Pawar Vs Eknath Shinde | BJPला अजित पवारांपेक्षा एकनाथ शिंदे अधिक कामाचे व्यक्ती ठरतायेत ? #bjp
2023-10-04Punjab सरकारवर 3 Lakh Crore रूपयांचं कर्ज, असा आहे Debt Trap…Maharahstra वर किती कर्ज ?
2023-10-03Ajit Pawar यांनी Pune पालकमंत्रीपद मिळवलं,पण इथे अजित पवारांचा गेम केला तो भाजपने, पण कसा ?#fadnavis
2023-10-03Hemant Patil : नांदेड हॉस्पिटल डिनला शौचालय साफ करायला लावलं Atrocity चा गुन्हा, ॲट्रोसिटी कधी लागते
2023-10-03काठ्यांचा वर्षाव झाला तरीही ते मागे हटले नाहीत त्यांनी पर्वतीचं मंदिर दलितांसाठी खुलं केलं #ambedkar
2023-10-03महाराष्ट्रात गाजलेली Serial Killing म्हणलं की Manwat Case ची आठवण होते, त्या आरोपींचं पुढं काय झालं?
2023-10-03Bihar CasteWise Census : बिहारप्रमाणे महाराष्ट्रात जातनिहाय जणगणनेची मागणी, नेमकं काय साध्य होईल ?
2023-10-02Nanded Hospital Death : नांदेडच्या शासकिय रुग्णालयात २४ तासात २४ मृत्यू, या दुर्घटनांना जबाबदार कोण?
2023-10-02Khamgaon Gajanan Maharaj: अचानक खामगावमध्ये प्रकटलेल्या गजानन महाराजांचं सत्य काय, विश्वास का बसला?
2023-10-02Asian Games मध्ये Gold Medal जिंकणारा Avinash Sable कोण आहे ? बीडपासून गोल्ड मेडपर्यंतचा प्रवास
2023-10-02Aditya Thackeray, Rohit Pawar, Shrikant Shinde, Amit Thackeray महाराष्ट्राच्या राजकारणाचा चेहरा कोण?
2023-10-02Monsoon 2023 | यावर्षीच्या Monsoonचा परतीचा प्रवास सुरु, रब्बी आणि खरीप पिकांवर काय परिणार होणार ?
2023-10-02Chhatrapati Shivaji Maharaj यांच्या Wagh Nakh वरुन राजकारण तापलं पण वाघनखांचा संपूर्ण इतिहास असा आहे
2023-10-01Narendra Modi यांना स्पर्धा असणाऱ्या Shivraj Singh,Vasundhara raje,Raman singh यांच करिअर कसं संपल?



Tags:
hemant patil viral video
hemant patil nanded
hemant patil mp news
hemant patil atrocity news
hemant patil latest news
bolbhidu today
what is atrocity
ambadas danve on hemant patil
nanded hospital news
हेमंत पाटील हिंगोली
atrocity act in marathi
atrocity act kai ahe
atrocity act kya hai
atrocity act se kaise bache
atrocity kayda
ॲट्रोसिटी कधी लागू होते
ॲट्रोसिटीचा फायदा
ॲट्रोसिटी कायदा माहिती मराठी
ॲट्रोसिटी bolbhidu
bolbhidu atrocity
atrocity mhje kai



Other Statistics

Atrocity Statistics For BolBhidu

There are 486,869 views in 1 video for Atrocity. Less than an hour worth of Atrocity videos were uploaded to his channel, making up less than 0.03% of the total overall content on BolBhidu's YouTube channel.