Std 9 marathi chapter 7 दिव्याच्या शोधामागचे दिव्य question answer |class 9 marathi chapter7 answer
Hi friends this is educational help channel.
Std 9 marathi chapter 7 दिव्याच्या शोधामागचे दिव्य question answer |class 9 marathi chapter7 answerStd 9 marathi chapter 7 दिव्याच्या शोधामागचे दिव्य question answer,Class 9 marathi chapter 7 question answer,Std 9th marathi chapter 7 question answer,9th class marathi chapter 7 question answer,Marathi std 9 lesson 7 question answer,Std 9 marathi lesson 7 question answer
प्र. १. (अ) आकृतिबंध पूर्ण करा.
सर हंफ्रे डेव्ही यांनी तयार केलेल्या दिव्याच्या मर्यादा
स्वाध्याय
(२) बांबूच्या निरनिराळया जाती गोळा करण्यात एडिसनच्या सहकार्यांना आलेल्या अडचणी
(आ) रिकाम्या जागा भरा.
• या दिवशी एडिसनच्या घराभोवती आकर्षक रोषणाई होती.
. माध्यमातून दिव्याच्या शोधाची बातमी सर्वत्र पसरली.
(२)
(३) एडिसनच्या मते त्याच्यात % चिकाटी होती.
प्र. २. (अ) योग्य पर्याय शोधून वाक्य पूर्ण करा.
(१) प्लेटिनमचा प्रयोग..... होता.
( स्वस्त, फायदेशीर, महागडा, व्यवहार्य )
(२) फसलेल्या प्रयोगातूनही नंतर प्रयोग करणाऱ्यांचे .......
( पैसे, श्रम, कागद, प्रयत्न )
(आ) आकृती पूर्ण करा.
एडिसनच्या व्यक्तिमत्त्वाचे गुणविशेष
वाचतात.
प्र. ३. खालील वाक्यांतील अधोरेखित शब्दाचे वचन बदलून वाक्ये पुन्हा लिहा.
(१) घराभोवती दिव्यांचा झगमगाट पाहायला सारे गाव लोटले.
(२) कार्बनचा तुकडा जोडून प्रकाश तयार करण्याचे काम खर्चिक होते.
(३) अमेरिकेच्या पोस्टखात्याने दिव्याचे चित्र असणारी तिकिटेही प्रसिद्ध केली.
(४) फसलेल्या प्रयोगांची पद्धतशीर नोंद एडिसनने वहीमध्ये ठेवली.
प्र. ४. स्वमत.
(१) संशोधक होण्यासाठी तुम्ही स्वतःच्या व्यक्तिमत्त्वात कसे बदल कराल ते ८-१० वाक्यांत लिहा.
(२) विज्ञानात नवे शोध लावण्यासाठी फक्त बुद्धिमत्ता पुरेशी नाही या मताशी आपण सहमत आहात
का ? असल्यास अथवा नसल्यास तुमचे मत सकारण स्पष्ट करा.
(३) तुमच्या मनात येणारा नवीन विचार प्रत्यक्षात आणण्यासाठी तुम्ही कोणकोणते प्रयत्न कराल ?
२५
#trending
#maharashtraboard
#szedututorial
#question_answer
#all_subject_answer