Anand Dighe यांचे पुतणे kedar Dighe हे ठाण्यात Eknath Shinde यांची जागा घेतील का? । Bol Bhidu

Channel:
Subscribers:
1,970,000
Published on ● Video Link: https://www.youtube.com/watch?v=T3-nSOlJkqQ



Duration: 7:29
572,775 views
6,393


#BolBhidu #AnandDighe #kedarDighe #EknathShinde

आदित्य ठाकरेंनी शिवसंवाद यात्रेच्या माध्यमातून बंडखोर आमदारांच्या मतदार संघात जाऊन शिवसैनिकांशी संवाद साधण्याची मोहीम हाती घेतली..याच दरम्यान ते एकनाथ शिंदेंच्या ठाण्यात पोहचले. आदित्य ठाकरेंनी थेट ठाण्यात एकनाथ शिंदेंच्या घरासमोर गाडी थांबवली, आणि तिथे गर्दी करून उभे असलेल्या शिवसैनिकांशी संवाद साधला. आणि याच वेळेस आदित्य ठाकरेंच्या गाडीत एक व्यक्ती बसलेला होता. ज्यांच्यावर गर्दीच्या नजरा खेचल्या गेल्या आणि माध्यमांमध्ये पुन्हा त्याच नावाची चर्चा सुरु झाली..ते व्यक्ती म्हणजे केदार दिघे.

तेच केदार दिघे ज्यांना ठाण्यात एकनाथ शिंदेंना ऑप्शन म्हणून शिवसेना पुढे करतेय..जसं एकनाथ शिंदेंनी बंड केलं तसं पिक्चरमध्ये आलेले हे केदार दिघे कोण आहेत आणि ठाण्यात एकनाथ शिंदेंनी निर्माण केलेली पोकळी हे केदार दिघे भरून काढतील का ? नमस्कार मी मोहिनी जाधव आणि तुम्ही पाहताय बोल भिडू.

Aditya Thackeray undertook a campaign to communicate with the Shiv Sainiks by going to the constituencies of the rebel MLAs through the Shiv Samvad Yatra. Aditya Thackeray stopped the car directly in front of Eknath Shinde's house in Thane, and interacted with the Shiv Sainiks who had gathered there. And at this time a person was sitting in Aditya Thackeray's car. The person who caught the eye of the crowd and started talking about the same name again in the media that person is Kedar Dighe.

The same Kedar Dighe who Shiv Sena is putting forward as an option to Eknath Shinde in Thane. As Eknath Shinde rebelled, who are these Kedar Dighes who came in the picture and will Kedar Dighe fill the void created by Eknath Shinde in Thane? Hello, I am Mohini Jadhav and you are watching.

Subscribe to BolBhidu here: http://bit.ly/SubscribeBolbhidu.com

Connect With Us On:
→ Facebook: https://www.facebook.com/​BolBhiduCOM
→ Twitter: https://twitter.com/bolbhidu
→ Instagram: https://www.instagram.com/bolbhidu.com/
​→ Website: https://bolbhidu.com/




Other Videos By BolBhidu


2022-07-24जॉब करत असताना Salary Hike मिळवायची असेल तर हे आहेत १० बेस्ट पर्याय । Bol Bhidu । #salaryincrease
2022-07-24'तुमको ना भूल पाएंगे' सिनेमाच्या शेवटच्या सीनमध्ये सलमानला साईड हिरो भारी पडला होता | BolBhidu
2022-07-23राजकारणामुळे खो-खो ला ग्लॅमर मिळालं नाही पण खेडोपाड्यात हा खेळ आजही चुरशीने खेळला जातो. | Bol Bhidu
2022-07-23WWE स्क्रिप्टेड असायचं हे माहीत असेलही, पण ही स्क्रिप्ट कशी लिहिली जायची हे बघून घ्या | Bolbhidu
2022-07-23Credit Card असण्याचे हे फायदे तोटे तुम्हांला माहिती हवेतचं, पोस्ट पे ॲपचं कर्ज घ्यावं का | BolBhidu
2022-07-23दिल्लीतील सेंट्रल विस्टा प्रोजेक्टप्रमाणे महाराष्ट्रातही नविन विधिमंडळ होणार का? | Bol Bhidu
2022-07-23बंडखोरी, सुपर उपमुख्यमंत्री ते मुख्यमंत्री : १९७८-१९८२ काळात जे घडलं तेच आत्ताही घडतय | Bol Bhidu
2022-07-22लाखाची गोष्ट साकारणाऱ्या Raja Gosavi यांचा लाखात एक असा किस्सा | BolBhidu #marathicinema #kolhapur
2022-07-22कधीकाळी इंग्लिश येत नसल्याची लाज वाटणारा Dhanush आज हॉलिवूडच्या The Gray Man मध्ये चमकतोय I BolBhidu
2022-07-22China मध्ये बॅंकांबाहेर रणगाडे तैनात केलेत, आर्थिक परिस्थिती का बिकट झाली आहे ? | Bol Bhidu
2022-07-22Anand Dighe यांचे पुतणे kedar Dighe हे ठाण्यात Eknath Shinde यांची जागा घेतील का? । Bol Bhidu
2022-07-22तामिळनाडूतल्या या गावात मराठी कुटुंब आहेत इथला राजवाडा मराठ्यांच्या पराक्रमाची साक्ष देतो |Bolbhidu
2022-07-21Supreme Court ने बांठीया अहवालानुसार मंजूर केलेल्या २७ % OBC Reservation चं श्रेय कोणाचं ? BolBhidu
2022-07-21One To One | Promo | Arvind Jagtap With Sanjay Jadhav | संजय जाधव यांची दिलखुलास मुलाखत | Bol Bhidu
2022-07-21देशाच्या राष्ट्रपतींकडे कोणत्या Power असतात? राष्ट्रपतींवर रबर स्टॅंप अशी टिका का होते? | Bol Bhidu
2022-07-21महाराष्ट्रात एकही आमदार खासदार नसतानाही सत्तेत रामदास आठवलेंची बार्गेनिंग पॉवर का आहे ? | Bol Bhidu
2022-07-21YSR यांच्यानंतर Jaganmohan Reddy यांच्या संघर्षाची नोंद इतिहासात नक्की असेल | BolBhidu | #jaganmohan
2022-07-20बसवेश्वर महाराजांनी स्त्री पुरुष समतेची रुजवण भारतात केली होती। Bol Bhidu । #BasaweshwarMaharaj
2022-07-20उद्धव ठाकरे शरद पवारांना सोडा अस अनेकांचा आग्रह असतानाही ठाकरे पवारांना न सोडण्याची कारणं | BolBhidu
2022-07-20भारत सोडून जाणारे लोक अमेरिका, चीन, कॅनडा अशा देशांचा पर्याय का स्विकारत आहेत ? | BolBhidu#migration
2022-07-20राजकारण ज्यावरून पेटतय त्या शिवसेना भवनची मालकी कुणाकडे ? बाळासाहेब,उद्धव ठाकरे की शिंदे ? Bol Bhidu



Tags:
Bol Bhidu videos
Bol Bhidu marathi
Marathi batamya
Kedar Dighe
Kedar Dighe on Eknath Shinde
eknath shinde anand dighe
eknath shinde
anand dighe
Uddhav thakaray
uddhav thackeray on eknath shinde
Eknath Shinde Gets Emotional
dharmaveer mukkam post thane
dharamveer
dharamveer all songs
dharam veer trailer
Dharmaveer - Full Album
Kedar Dighe Exclusive
Kedar Dighe Son Of Anant Dighe
Dharmaveer real story
Anand Dighe thane
Anand Dighe Death
Bol Bhidu Shivsena