Dharashiv Sharad Pawar गटाला मोठा धक्का! संदीप मडकेंसह हजारो कार्यकर्त्यांचा शिंदे गटात प्रवेश
#loksabhaelection2024 #sharadpawar #dharashiv #maharashtrapolitics #ncp
ऐन लोकसभा निवडणुकीमध्ये धाराशिवमध्ये शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस गटाला मोठा धक्का बसलाय...कळंब कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक संदीप मडके यांच्यासह हजारो कार्यकर्त्यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केलाय...आरोग्य मंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्ष प्रवेश झालाय...निवडणुका सुरू असताना संदीप मडके यांनी शिवसेना पक्षात प्रवेश केल्याने शिवसेनेची ताकत वाढलीय...यामुळे महाविकास आघाडीचे उमेदवार ओमराजे निंबाळकरांना मोठा धक्का बसणार आहे...संदीप मडके हे माजी जिल्हा परिषद सदस्य आणि मोहा गावचे सरपंच होते...
Subscribe : https://bit.ly/3K6xDvv
24 Taas LIVE TV : https://youtu.be/jU6w3YHoWAs
Website : https://zeenews.india.com/marathi
==================================================================
Download Zee 24 Taas App :
Android : https://play.google.com/store/apps/details?id=com.zee24taas.news&hl=en&gl=US
Apple : https://apps.apple.com/us/app/zee-24-taas-marathi-news/id1568441879
Social Media Links :
- Like Page - www.facebook.com/zee24taas
- Subscribe Us - www.youtube.com/zee24taas
- Follow Us - www.twitter.com/zee24taasnews
- Follow Us - www.instagram.com/zee24taas