Akola Dr. Abhay Patil Voting | महायुती उमेद्वारव Dr. Abhay Patil यांनी मतदानाचा हक्क बजावला
#akola #abhaypatil #loksabhaelection2024 #maharashtrapolitics #anupdhotre
अकोला लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ.अभय पाटील यांनी अकोल्यातील सीताबाई कला महाविद्यालयाच्या मतदान केंद्रावर सपत्नीक मतदानाचा हक्क बजावला आहेय.. मतदारांमध्ये उत्साह दिसून येतोय. तेव्हा परिवर्तनाची लाट पाहायला मिळेल असा विश्वास अभय पाटील यांनी व्यक्त केलाय.. अभय पाटील काँग्रेसच्या तिकीटावर लढतायत.. त्यांच्यासमोर भाजपचे अनुप धोत्रे आणि वंचित बहूजन आघाडीचे प्रकाश आंबेडकरांचं आव्हान आहे..
Subscribe : https://bit.ly/3K6xDvv
24 Taas LIVE TV : https://youtu.be/jU6w3YHoWAs
Website : https://zeenews.india.com/marathi
==================================================================
Download Zee 24 Taas App :
Android : https://play.google.com/store/apps/details?id=com.zee24taas.news&hl=en&gl=US
Apple : https://apps.apple.com/us/app/zee-24-taas-marathi-news/id1568441879
Social Media Links :
- Like Page - www.facebook.com/zee24taas
- Subscribe Us - www.youtube.com/zee24taas
- Follow Us - www.twitter.com/zee24taasnews
- Follow Us - www.instagram.com/zee24taas