Maharashtra Loksabha Election YavatmalWashim Rajshree Patilयांच्याकडून मतदानाआधी माहेरी देवांची पूजा
#loksabhaelection2024 #maharashtraelection #rajshreepatil #mahar
यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या उमेदवार राजश्री पाटील या आज नांदेड येथे मतदानाचा हक्क बजावणार आहेत...त्यापूर्वी त्यांनी यवतमाळ येथील आपल्या माहेरी देवांची पूजा केली...यावेळी आई वडिलांच्या प्रतिमेला माल्यार्पण करताना त्या भावुक झाल्या...आपल्याला परकं उमेदवार असल्याचं विरोधकांनी म्हटलं असलं तरी माहेरच्या लोकांनी मात्र आपल्याला प्रेम दिलं...मतदानरुपी आशीर्वाददेखील देतील असं राजश्री पाटील यांनी म्हटलंय...
Subscribe : https://bit.ly/3K6xDvv
24 Taas LIVE TV : https://youtu.be/jU6w3YHoWAs
Website : https://zeenews.india.com/marathi
==================================================================
Download Zee 24 Taas App :
Android : https://play.google.com/store/apps/details?id=com.zee24taas.news&hl=en&gl=US
Apple : https://apps.apple.com/us/app/zee-24-taas-marathi-news/id1568441879
Social Media Links :
- Like Page - www.facebook.com/zee24taas
- Subscribe Us - www.youtube.com/zee24taas
- Follow Us - www.twitter.com/zee24taasnews
- Follow Us - www.instagram.com/zee24taas