गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या - गणपती विसर्जन सोहळा
Channel:
Subscribers:
4,980
Published on ● Video Link: https://www.youtube.com/watch?v=mwefTDr8WPA
गणेशोत्सव हा हिंदू धर्मीयांचा एक सार्वजनिक उत्सव आहे. भारतीय समाजामध्ये एकी असावी ह्या उद्देशाने बाळ गंगाधर टिळकांनी ह्या उत्सवाला सार्वजनिक स्वरूप आणले. ह्या उत्सवात गणपतीची पूजा केली जाते. हिंदू धर्मीयांचे आराध्य दैवत असलेल्या विघ्नहर्त्या गणरायाचे आगमन भाद्रपद शुद्ध चतुर्थीस होते. व दहा दिवस मोठ्या उत्साहाने हा उत्सव साजरा करण्यात येतो.
सूचना :या वीडियो मधील कोणतेही गाणे अथवा धुन माझ्या मालकीचे नाही.हा वीडियो बिना जाहिरातीचा आहे.
Music used in this video:
Vadodora Chill Mix Kevin MacLeod (incompetech.com)
Licensed under Creative Commons: By Attribution 3.0 License
http://creativecommons.org/licenses/by/3.0/
and other song and music played by local artist
Other Videos By Flash25
Tags:
गणपती
गणपती बाप्पा मोरया
ganesh visarjan
lord ganesha
ganesha
ganeshotsav
अनंत चतुर्दशी
सार्वजनिक
गणेशोत्सव
समर्थ रामदास
रामदास स्वामी
sarvajanik ganpati
bhayandar ganpati
ganpati
anant chaturdashi
ganesh chaturthi
flash25
indian festivals
ganpati aarti
ghalin lotangan aarti
god aarati
visarjan
gauri visarjan
gauri ganpati