Nandurbar Bribery Police Arrested | नंदुरबारमध्ये पोलीस निरीक्षकला लाच घेताना ACBकडून रंगेहाथ अटक
#nandurbar #police #bribery #crimebranch
बातमी भ्रष्ट पोलीस निरीक्षकाची....
नंदुरबार जिल्ह्यामधील नवापूर पोलीस ठाण्यातला निरीक्षक ज्ञानेश्वर वारे याला लाच घेताना रंगेहाथ अटक करण्यात आली. तो 50 हजारांची लाच घेताना नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं कारवाई केली. त्यानंतर मोठ्या संख्येनं आलेल्या नागरिकांनी पोलीस ठाण्यात, ज्ञानेश्वर वारेविरोधात घोषणाबाजी केली. तसंच तो सर्वाधिक भ्रष्ट अधिकारी असल्याचा आरोप करत, संतप्त जमावानं दगडफेक केल्याचंही समोर आलंय. मात्र पोलिसांनी त्याला दुजोरा दिलेला नाही. गुन्हा असलेल्या गुजरात राज्यातील एका आरोपीला अटक न करण्यासाठी, वारेने 5 लाख रुपये मागितले होते. त्यात 50 हजारांच्या लाचेचा दुस-या टप्प्यात त्याला ACBने बेड्या ठोकल्या.
Subscribe : https://bit.ly/3K6xDvv
24 Taas LIVE TV : https://youtu.be/jU6w3YHoWAs
Website : https://zeenews.india.com/marathi
==================================================================
Download Zee 24 Taas App :
Android : https://play.google.com/store/apps/details?id=com.zee24taas.news&hl=en&gl=US
Apple : https://apps.apple.com/us/app/zee-24-taas-marathi-news/id1568441879
Social Media Links :
- Like Page - www.facebook.com/zee24taas
- Subscribe Us - www.youtube.com/zee24taas
- Follow Us - www.twitter.com/zee24taasnews
- Follow Us - www.instagram.com/zee24taas