Ambarnath-Badlapur No Water Supply | नागरिकांनो पाणी जपून वापर! अंबरनाथ-बदलापूरात 2 दिवस पाणी बंद
#ambarnath #badlapur #watersupply #water
बातमी पाण्याबाबतची...
अंबरनाथ आणि बदलापूर शहराचा पाणी पुरवठा 26 आणि 27 एप्रिल असे 2 दिवस बंद राहणार आहे. या दोन्ही शहरांना पाणी पुरवठा करणा-या उल्हास नदीवरच्या बॅरेज जलशुद्धीकरण केंद्रात, 26 एप्रिलला नवीन पंपिंग यंत्रणा आणि वीज पुरवठ्याचं काम होणार आहे. त्यामुळे 26 एप्रिलला 12 तास पाणी पुरवठा बंद असेल. त्याचा परिणाम दुस-या दिवशी 27 एप्रिलच्याही पाणी पुरवठ्यावर होईल. त्यामुळे बदलापूर आणि अंबरनाथ शहरातील नागरिकांना 2 दिवस पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे. म्हणून नागरिकांनी पाणी जपून वापरण्याचं आवाहन प्रशासनानं केलंय.
Subscribe : https://bit.ly/3K6xDvv
24 Taas LIVE TV : https://youtu.be/jU6w3YHoWAs
Website : https://zeenews.india.com/marathi
==================================================================
Download Zee 24 Taas App :
Android : https://play.google.com/store/apps/details?id=com.zee24taas.news&hl=en&gl=US
Apple : https://apps.apple.com/us/app/zee-24-taas-marathi-news/id1568441879
Social Media Links :
- Like Page - www.facebook.com/zee24taas
- Subscribe Us - www.youtube.com/zee24taas
- Follow Us - www.twitter.com/zee24taasnews
- Follow Us - www.instagram.com/zee24taas