Sharad Pawar Party Manifesto | शरद पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाचा जाहीरनामा आज प्रसिद्ध होणार
#sharadpawar #loksabhaelection2024 #maharashtrapolitics #ncp #manifesto
बातमी शरदचंद्र पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाची.. शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जाहीरनामा आज प्रकाशीत होणार आहे... या जाहीरनाम्यात पवारांच्या कार्यावर भर देण्यात आलाय.. शरद पवार आणि जयंत पाटलांच्या उपस्थितीही या जाहीरनाम्याचं प्रकाशन करण्यात येईल.. त्यानंतर शरद पवारांची पत्रकार परिषदही होईल.... राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे दिग्गज नेते या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.
Subscribe : https://bit.ly/3K6xDvv
24 Taas LIVE TV : https://youtu.be/jU6w3YHoWAs
Website : https://zeenews.india.com/marathi
==================================================================
Download Zee 24 Taas App :
Android : https://play.google.com/store/apps/details?id=com.zee24taas.news&hl=en&gl=US
Apple : https://apps.apple.com/us/app/zee-24-taas-marathi-news/id1568441879
Social Media Links :
- Like Page - www.facebook.com/zee24taas
- Subscribe Us - www.youtube.com/zee24taas
- Follow Us - www.twitter.com/zee24taasnews
- Follow Us - www.instagram.com/zee24taas