पुण्यातल्या Narayangaon मध्ये बांगलादेशी घुसखोर सापडले, ATS ने कारवाई कशी केली, काय घडलं ? #ats

Channel:
Subscribers:
1,960,000
Published on ● Video Link: https://www.youtube.com/watch?v=_N4KCSh_RGw



Duration: 7:38
181,351 views
0


#BolBhidu #Narayangav #ats

१६ डिसेंबर १९७१. भारत, पाकिस्तान आणि बांगलादेश या तिन्ही देशांच्या इतिहासातला सगळ्यात महत्त्वाचा दिवस. याच दिवशी भारतानं पाकिस्तानला १३ दिवस सुरु असलेल्या युद्धात मात दिली, पाकिस्तानची प्रचंड नाचक्की झाली आणि स्वतंत्र बांगलादेशची निर्मितीसुद्धा. बांगलादेशच्या निर्मितीला ५२ वर्ष पूर्ण झाली आणि त्याच्या दोनच दिवस आधी एक बातमी आली. पुण्यातल्या नारायणगावमधून ७ बांगलादेशी घुसखोरांना अटक, १ जण फरार.

नारायणगाव पुण्यापासून २ तासाच्या आणि ओझरपासून अगदी २० मिनिटांच्या अंतरावर असलेली, टोमॅटो उत्पादनासाठी ओळखली जाणारी मोठी बाजारपेठ. गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश ते अगदी ओडिशामधले व्यापारीसुद्धा टोमॅटो खरेदीसाठी नारायणगावमध्येच येतात. पण हेच नारायणगाव लोकांच्या चर्चेत आणि तपासयंत्रणांच्या रडारवर आलं ते बांगलादेशी घुसखोरांमुळे. पण नारायणगावसारख्या ठिकाणी हे लोक का आले ? कसे आले ? आणि या बांगलादेशी घुसखोरांना पकडलं कसं गेलं ? संपूर्ण स्टोरी पाहुयात या व्हिडीओमधून.


चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com

✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.

Connect With Us On🔎

➡️ Facebook : https://www.facebook.com/​BolBhiduCOM
➡️ Twitter : https://twitter.com/bolbhidu
➡️ Instagram : https://www.instagram.com/bolbhidu.com/
➡️Website: https://bolbhidu.com/




Other Videos By BolBhidu


2023-12-17Vinod Tawde हे Maharashtraचे मुख्यमंत्री होतील ?तावडेंच्या मुख्यमंत्रीपदाच्या चर्चा कशा सुरू झाल्य?
2023-12-17Rohit Sharma Captaincy: Mumbai Indians नंतर Hardik Pandya Team India मध्येही Rohit ची जागा घेईल ?
2023-12-17Kolhapur Loksabha 2024 :कोल्हापूर लोकसभेला Satej Patil, Mahadik, Bajirao Khade, Mushrif की आणखी कोण?
2023-12-17Dawood Ibrahim News : Dawood Karachi Hospital मध्ये ॲडमिट असल्याची बातमी, दाऊद अजूनही ॲक्टीव्ह ?
2023-12-17Dharavi Redovelopment: Dharavi Slum असली तरी Dharavi Industry ला अख्ख्या जगात सॉलिड मार्केट आहे
2023-12-17Sheena Bora Murder Case नक्की काय आहे ? Iindrani Mukherjee म्हणते तसं शीना बोरा आजही जिवंत आहे का ?
2023-12-16Adani Maharashtra Projects :अदानींचे राज्यातले ड्रीम प्रोजेक्ट कोणते आहेत, ठाकरेंच्या विरोधाचा तोटा?
2023-12-16Belt And Road Initiative : Italy च्या PM Meloni यांनी China च्या प्रोजेक्टमधून माघार का घेतली ?
2023-12-16Sharad Pawar Vs Devendra Fadnavis : मराठा आरक्षणासाठी कोण झटलं ? शरद पवार की फडणवीस, हे आहे उत्तर...
2023-12-16Rohit Sharma Hardik Pandya MI Captaincy वाद, पण १६ वर्षात CSK साठी MS Dhoni Captain कायम का आहे ?
2023-12-16पुण्यातल्या Narayangaon मध्ये बांगलादेशी घुसखोर सापडले, ATS ने कारवाई कशी केली, काय घडलं ? #ats
2023-12-15Dharavi Redevelopment Project | TDR म्हणजे काय? मुंबईतील बिल्डर लॉबीचा Adani ला विरोध का?
2023-12-15Rohit Sharma Mumbai Indians Captain नाही पण Hardik Pandya Captaincy मुळे MI Team ला काय तोटा होणार?
2023-12-15Manoj Jarange यांच्या आंदोलनामागे खरंच Sharad Pawar यांचा हात आहे का? पुरावे कोणते? #MarathaArakshan
2023-12-15Uddhav Thackeray Morcha Against Adani धारावी प्रकल्पाला विरोध करून Uddhav Thackeray यांना काय फायदा?
2023-12-15Hardik Pandya Mumbai Indians captain झाला पाच ट्रॉफीज जिंकणाऱ्या Rohit Sharma ला का हटवण्यात आलं ?
2023-12-14Gajanan Taur Jalna case काय आहे ? सराईत गुन्हेगार गजाननला King of Jalna बनवणारा त्याचा इतिहास काय ?
2023-12-14Loksabha Security : संसदेमध्ये घुसखोरी प्रकरणात Lalit, Amol Shinde ६ जणांवर UAPA गुन्हा,पुढे काय ?
2023-12-14Devendra Fadnavis यांना बाजूला केलं तर BJP हायकमांड कोणाला संधी देईल ? Tawde, Pankaja की आणखी कोणी ?
2023-12-14Maratha Vs Kunbi: मराठा-कुणबी वेगळे सांगणारी विठ्ठल रामजी शिंदे यांची थिअरी काय? Maratha Reservation
2023-12-14Parliament Security Breach: संसदेत घुसणाऱ्या चौघांचा इतिहास काय ? planning मागचा Mastermind कोण आहे?



Tags:
bangladeshi migrants in india
bangladeshi migrant workers
narayangav bangladeshi video
nia raid in maharashtra
nia news today
narayangaon news
narayangaon news today
narayangaon bangladeshi
bangladeshi muslim in india
bangladeshi workers
ats maharashtra police
narayangav construction hub
illegal muslim immigrants in india
illegal bangladeshi immigrants in india
bolbhidubangladeshimigrants
नारायणगावात बांग्लादेशी घुसखोर सापडले
sakin nachin
raj thackeray
caa nrc



Other Statistics

American Truck Simulator Statistics For BolBhidu

There are 181,351 views in 1 video for American Truck Simulator. Less than an hour worth of American Truck Simulator videos were uploaded to his channel, making up less than 0.02% of the total overall content on BolBhidu's YouTube channel.