Parliament Security Breach: संसदेत घुसणाऱ्या चौघांचा इतिहास काय ? planning मागचा Mastermind कोण आहे?

Channel:
Subscribers:
2,150,000
Published on ● Video Link: https://www.youtube.com/watch?v=6Hjl1U9vQ6I



Duration: 12:15
507,190 views
0


#BolBhidu #LokSabhaAttack #ParliamentSecurity

१३ डिसेंबर २०२३ ला दुपारी एक वाजण्याच्या सुमारास लोकसभेत झिरो अवर सुरु असताना, दोन तरुणांनी व्हीजिटर्स गॅलरीमधून लोकसभेच्या सभागृहात उड्या मारल्या. यांच्या शूजमध्ये स्मोक कॅण्डल्स होत्या, ज्यामधून धूर यायला लागला, जो लोकसभा सभागृहात पसरला.जसे खासदार संसदेतून बाहेर पडले, तशी स्क्रिनवर दृश्य दिसायला लागली, संसदेबाहेर सुरु असलेल्या निदर्शनांची, तिथंही एक तरुण आणि तरुणी घोषणा देत होते, स्मोक बॉम्बचा धूर दिसत होता

मग स्क्रीनवर झळकायला लागली या चार तरुणांची नावं, महाराष्ट्राचा अमोल शिंदे, हरियाणाची नीलम आझाद, कर्नाटकचा मनोरंजन डी. आणि लखनौचा सागर शर्मा. वेगवेगळ्या वयाचे, वेगवेगळ्या राज्यातले चार तरुण. जे एकत्र आले, संसदेत घुसखोरी करण्यासाठी. पण हे तरुण नेमके आहेत कोण ? त्यांचा इतिहास काय आहे ? लोकसभा सभागृहात घुसण्याचं प्लॅनिंग यांनी नेमकं केलं कसं ? आणि या सगळ्या प्लॅनिंगचा मास्टरमाईंड कोण आहे ? पाहुयात या व्हिडीओमधून.

चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com

✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.

Connect With Us On🔎

➡️ Facebook : https://www.facebook.com/​BolBhiduCOM
➡️ Twitter : https://twitter.com/bolbhidu
➡️ Instagram : https://www.instagram.com/bolbhidu.com/
➡️Website: https://bolbhidu.com/




Other Videos By BolBhidu


2023-12-16पुण्यातल्या Narayangaon मध्ये बांगलादेशी घुसखोर सापडले, ATS ने कारवाई कशी केली, काय घडलं ? #ats
2023-12-15Dharavi Redevelopment Project | TDR म्हणजे काय? मुंबईतील बिल्डर लॉबीचा Adani ला विरोध का?
2023-12-15Rohit Sharma Mumbai Indians Captain नाही पण Hardik Pandya Captaincy मुळे MI Team ला काय तोटा होणार?
2023-12-15Manoj Jarange यांच्या आंदोलनामागे खरंच Sharad Pawar यांचा हात आहे का? पुरावे कोणते? #MarathaArakshan
2023-12-15Uddhav Thackeray Morcha Against Adani धारावी प्रकल्पाला विरोध करून Uddhav Thackeray यांना काय फायदा?
2023-12-15Hardik Pandya Mumbai Indians captain झाला पाच ट्रॉफीज जिंकणाऱ्या Rohit Sharma ला का हटवण्यात आलं ?
2023-12-14Gajanan Taur Jalna case काय आहे ? सराईत गुन्हेगार गजाननला King of Jalna बनवणारा त्याचा इतिहास काय ?
2023-12-14Loksabha Security : संसदेमध्ये घुसखोरी प्रकरणात Lalit, Amol Shinde ६ जणांवर UAPA गुन्हा,पुढे काय ?
2023-12-14Devendra Fadnavis यांना बाजूला केलं तर BJP हायकमांड कोणाला संधी देईल ? Tawde, Pankaja की आणखी कोणी ?
2023-12-14Maratha Vs Kunbi: मराठा-कुणबी वेगळे सांगणारी विठ्ठल रामजी शिंदे यांची थिअरी काय? Maratha Reservation
2023-12-14Parliament Security Breach: संसदेत घुसणाऱ्या चौघांचा इतिहास काय ? planning मागचा Mastermind कोण आहे?
2023-12-13Sharad Pawar आणि Amit Shah भेटीमागे कोणतं राजकारण ? Ajit Pawar यांना शह द्यायला भाजपची खेळी ?
2023-12-13Vasundhara Raje, Diya Kumari यांना मागं टाकत Bhajanlal Sharma Rajasthan CM होण्यामागचा Masterplan
2023-12-13Parliament Security Breach : लोकसभेमध्ये २ जण घुसल्यावर सुरक्षा यंत्रणेवर प्रश्न, किती सुरक्षित ?
2023-12-13Shri Ram Mandir Ayodhya मधल्या पुजाऱ्यांची निवड नक्की कशी करण्यात आली? दरमहा त्यांच वेतन किती ?
2023-12-13Ahmednagar मध्ये दहशत पसरवणारा Serial Killer Anna Vaidya कोण होता ? लोकांनी त्याचा खून का केला ?
2023-12-12Ajit Pawar On PHD: अजित पवार म्हणतात त्याप्रमाणे पीएचडी करून नेमके करिअरचे काय पर्याय निर्माण होतात?
2023-12-12Parliament Security Breach: Lok Sabha मध्ये दोन तरुणांची Smoke Candle घेऊन घुसखोरी नेमकं घडलं काय?
2023-12-12Amit Shah on POK : शहांच्या दाव्यानुसार खरंच POK जाण्यामागे नेहरूंची चूक होती? Pandit Nehru आणि POK
2023-12-12History of Lakshadweep: फक्त अर्धा तास उशीर झाला असता तर Lakshdweep पाकिस्तानात असतं #lakshadweep
2023-12-12Maharashtra Backward Class Commission मध्ये चाललंय काय? Maratha Reservation प्रश्न लांबणीवर पडणार?



Tags:
loksabha security breach
parliament attack 2023
parliament live today 2023
parliament security breach marathi
who is amol shinde
neelam azad kaun hai
sagar sharma in parliament
sagar sharma lucknow news
manoranjan d lok sabha attack
parliament news today
who is lalit jha
vicky sharma gurugram
loksabha attack bhagat singh connection
full story of loksabha attack
mastermind of loksabha attack
bolbhidu loksabha attack
neelam singh parliament attack
smoke candle