नागपूरात सातत्याने Fadnavis,Gadkari,Bawankule यांना धक्का देण्यात सुनील केदार यांचा प्लॅन असतो...
#BolBhidu #sunilkedar #bjp
विधानपरिषदेचे निकाल लागलेत. नागपूर शिक्षक मतदारसंघातला धक्कादायक निकाल आला. नागपूर विभागात शिक्षक मतदार संघात काँग्रेसचे सुधाकर अडबाले यांना विजयी झालेत. त्यांनी भाजप पुरस्कृत उमेदवार नागो गाणार यांचा पराभव केला आहे. राज्यात भाजपाची सत्ता असताना थेट नागपूरमध्ये भाजपचा पराभव होण हे धक्कदायक मानला जात आहे. मात्र गेल्या २-३ वर्षातल्या निवडणुका पहिल्या तर नागपूरमध्ये सातत्याने भाजपचा पराभव होतोय आणि यामागे आहेत काँग्रेस नेते सुनील केदार. सुनील केदार यांनी नागपुरात काँग्रेसचं नाणं कसं खणखणीत वाजवून दखवलंय तेच या व्हिडिओच्या माध्यमातुन जाणून घेऊया.
Subscribe to BolBhidu here: http://bit.ly/SubscribeBolbhidu.com
Connect With Us On:
→ Facebook: https://www.facebook.com/BolBhiduCOM
→ Twitter: https://twitter.com/bolbhidu
→ Instagram: https://www.instagram.com/bolbhidu.com/
→ Website: https://bolbhidu.com/