आमदार झाल्यानंतर Satyajeet Tambe यांची पुढची खेळी काय असेल? तांबे भाजपमध्ये जाणार की कॉंग्रेसमध्ये ?

Channel:
Subscribers:
1,970,000
Published on ● Video Link: https://www.youtube.com/watch?v=5lC27cHODhU



Duration: 8:46
100,624 views
0


#BolBhidu #SatyajeetTambe #devendrafadnavis

आमदार सत्यजित तांबे. सत्यजित तांबेंच्या नावासमोर आमदार हा टॅग लागण्यासाठी सुमारे 15 वर्ष लागली. पण जेव्हा आमदारकीचा टॅग लागला तेव्हा मात्र कॉंग्रेस एकनिष्ठतेचा दूसरा टॅग पुसला गेला. कदाचित आजवरच्या सत्यजित तांबेंच्या राजकारणात त्यांनाही वाटलं नव्हतं की, कॉंग्रेस सोडूनच त्यांना आमदार व्हावं लागेल. पण अखेर पार पडलं.

सत्यजित तांबे आमदार झाले. पण पुढे काय? सत्यजित तांबे आत्ता काय करणार? झालं गेलं विसरून पुन्हा कॉंग्रेसमध्ये जाणार? नव्या वाटा घेवून थेट भाजपमध्ये प्रवेश करणार की अपक्ष आमदार म्हणून भाजप समर्थक आमदार म्हणून आपली नवी ओळख निर्माण करणार. आमदार झाल्यानंतर सत्यजीत तांबेंची पुढची खेळा काय असेल. पाहूया या व्हिडीओतून.

Subscribe to BolBhidu here: http://bit.ly/SubscribeBolbhidu.com

Connect With Us On:
→ Facebook: https://www.facebook.com/​BolBhiduCOM
→ Twitter: https://twitter.com/bolbhidu
→ Instagram: https://www.instagram.com/bolbhidu.com/
​→ Website: https://bolbhidu.com/




Other Videos By BolBhidu


2023-02-04Tata कंपनीच्या Nano Car चं Ratan Tata याचं स्वप्न साकार केलं एका मराठी माणसाने Bol Bhidu #GirishWagh
2023-02-04Mumbai मध्ये Japan चे Sumo Wrestlers आलेत त्यांचा Diet, Rules आणि आयुष्य सगळं माहिती करुन घ्या #sumo
2023-02-04China Spy Ballon : US च्या Defence Department ने Air Space मध्ये चीनचा Spy ballon दिसल्याचं सांगितलय
2023-02-04Kasba Bypoll Election उमेदवारी टळल्यामुळे टिळक कुटूंब राजकारणाच्या बाहेर फेकलं गेलंय का ? BolBhidu
2023-02-04Adani समूहाच्या अडचणी वाढतायत, अदानी बुडले तर त्यांच्या ८ कंपन्या बुडतील आणि सामान्यांना फटका बसेल..
2023-02-03Balumama हे धनगर समाजात जन्मलेले परंतु सर्व जाती धर्माचे संत म्हणून ओळखले जातात,ही बाळू मामांची कथा
2023-02-03IndvsAus मधली Sydney Test ते Andhra Pradesh साठीची Ranji Trophy Match Hanuma Vihari कायम लढत आलाय
2023-02-03China ची Debt Trap Diplomacy नेमकी काय आहे, Pakistan वर कर्ज किती आहे सविस्तर पाहा #china #pakistan
2023-02-03नागपूरात सातत्याने Fadnavis,Gadkari,Bawankule यांना धक्का देण्यात सुनील केदार यांचा प्लॅन असतो...
2023-02-03Bjp Vs MVA विधानपरिषद निवडणूकीचं मैदान नक्की कोणी मारलं ?कोणी कोणाचा गेम केला? #vidhanparishadresult
2023-02-02आमदार झाल्यानंतर Satyajeet Tambe यांची पुढची खेळी काय असेल? तांबे भाजपमध्ये जाणार की कॉंग्रेसमध्ये ?
2023-02-02Singapore मधल्या कार्यकर्त्यानं friendzone करणाऱ्या पोरीवर केस केलीये, तुमचं घोडं कुठं अडलंय ?
2023-02-02Budget 2023 : 2024 च्या लोकसभेची तयारी म्हणून लोकांना खूश करण्यासाठी भाजपने बजेटमध्ये काय दिलं ?
2023-02-02Adani Group crisis updates: Gautam Adani यांचा FPO का मागे घेण्यात आला, अदानी हरले का ? | Bol Bhidu
2023-02-02Shubman Gill नं महिनाभरात 4 centuries मारल्या, पण त्याला घडवण्याचं क्रेडिट Yuvraj Singh लाही जातं
2023-02-01Bollywood मधली Dream Girl Hema Malini आणि उत्तम राजकारणी Pramod Mahajan यांचा एक किस्सा | Bol Bhidu
2023-02-01डॉ. मृदुल कुंभोजकर यांच्यासोबत बोल भिडू चर्चा | महिलांचं Diet कसं असावं, PCOD/ PCOS सामना कसा करावा?
2023-02-01New Income Tax Slab Budget 2023 Updates: बजेट मधल्या १० महत्वाच्या गोष्टी आणि Tax Slab समजून घ्या
2023-02-01सतत चर्चांमध्ये असणारे Bageshwar Dham Maharaj आणि Jaya Kishori यांच्या लग्नाच्या बातमीत किती तथ्य ?
2023-02-01Eknath Shinde : मोदींच्या मंत्रिमंडळात गडकरी तर महाराष्ट्रात एकनाथ शिंदे, शिंदेंनी असं काय केलं ?
2023-01-31Mumbai मधल्या Walkeshwar चा तीन बत्तीवाला भिडू म्हणजे जग्गू उर्फ जॅकी उर्फ जयकिशन श्रॉफ | Bol Bhidu



Tags:
satyajeet tambe
satyajeet tambe vs shubhangi patil
satyajeet tambe latest news
satyajeet tambe biography
maharashtra news
maharashtra politics
maharashtra political crisis
maharashtra politics news
maharashtra news live
maharashtra day song
politics of maharashtra
maharashtra mlc election
maharashtra politics live
निवडणूक निकाल
election results
शिक्षक पदवीधर निकाल
bolbhidu satyajit tambe
devendra fadnavislive
sunil kedar nagpur
nagpur bjp lose
नाशिक
नागपूर