Mumbai मध्ये Japan चे Sumo Wrestlers आलेत त्यांचा Diet, Rules आणि आयुष्य सगळं माहिती करुन घ्या #sumo

Channel:
Subscribers:
1,970,000
Published on ● Video Link: https://www.youtube.com/watch?v=7X7cVgSzvEU



Duration: 5:27
121,651 views
0


#BolBhidu #SumoWrestling #JapanSumo

आपल्या मुंबईत कोण आलंय माहिती का ? जपानी सुमो. त्याचं काय झालं, महाराष्ट्र सरकार आणि जपानमधलं वाकायामा गव्हर्मेंट यांच्यात एक सामंजस्य करार झाला. कार्यक्रम झाला गेट वे ऑफ इंडियावर, तिथं राज्यातले नेते होते, जपानचे अधिकारी होते, महाराष्ट्रातले पैलवान होते पण खरा कल्ला झाला जपानी सुमो पैलवानांमुळं. जपानी स्टाईल लंगोट घालून हे कार्यकर्ते मैदानात उतरले आणि गेट वे ऑफ इंडियावर त्यांची प्रॉपर कुस्ती रंगली. आपल्याकडच्या लोकांनी पण ते खपाखप शेअर केलं. कारण जपानी लोकांबद्दल आपल्याला पहिल्यापासूनच लय उत्सुकता. कार्टून बघायचो ओ म्हणून. जेवढी त्यांची कार्टून्स हिट झाली, तेवढेच त्यांच्या सुमो पैलवानांची कुस्ती आणि त्यांच्याबद्दलचे गैरसमजही. या सुमो पैलवानांचा खरा विषय काय असतो, तेच या व्हिडीओतून समजून घ्या.

Subscribe to BolBhidu here: http://bit.ly/SubscribeBolbhidu.com

Connect With Us On:
→ Facebook: https://www.facebook.com/​BolBhiduCOM
→ Twitter: https://twitter.com/bolbhidu
→ Instagram: https://www.instagram.com/bolbhidu.com/
​→ Website: https://bolbhidu.com/




Other Videos By BolBhidu


2023-02-06Kenya च्या स्वातंत्र्यासाठी तुरुंगात जाणारे पहिले भारतीय व्यक्ती म्हणजे Makhan Singh | Bol Bhidu
2023-02-06Nana Patole यांना सक्षमपणे रिप्लेस करू शकेल असा नेता कॉंग्रेसला प्रदेशाध्यक्षपदासाठी हवाय | BolBhidu
2023-02-06JPC म्हणजे काय? JPC नेमून मोदी सरकार अदानींवर कारवाई करणार का? इतिहास काय सांगतो पाहा | Bol Bhidu
2023-02-06आधी कुलकर्णी मग टिळक आणि आता बापट ? ब्राह्मणांचं पुणं हे समिकरण कस झालं? ते आता संपत चाललयं? #pune
2023-02-05विदर्भाचं नंदनवन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या Melghat जंगलात नरनाळा किल्ला लपलेला आहे Bol Bhidu #narnala
2023-02-05Kaho naa pyaar hai पिक्चरमुळं Bollywood ला एकटा Hrithik नाही Lucky Ali सुद्धा मिळाला| Bol Bhidu
2023-02-05The VitsKamats Group संस्थापक, चेअरमन विक्रम कामत यांच्यासोबत बोल भिडू चर्चा | हॉटेल कस चालवायचं ?
2023-02-05एका अफवेमुळे तेव्हा Khandesh मध्ये राहणाऱ्या लोकांच्या दुसऱ्या दिवशीच्या कामाचा बट्याबोळ झाला...
2023-02-05Indus Water Treaty: सिंधू जलवाटप करार आणि त्याचा वाद नेमका काय आहे? | Bol Bhidu
2023-02-04Tata कंपनीच्या Nano Car चं Ratan Tata याचं स्वप्न साकार केलं एका मराठी माणसाने Bol Bhidu #GirishWagh
2023-02-04Mumbai मध्ये Japan चे Sumo Wrestlers आलेत त्यांचा Diet, Rules आणि आयुष्य सगळं माहिती करुन घ्या #sumo
2023-02-04China Spy Ballon : US च्या Defence Department ने Air Space मध्ये चीनचा Spy ballon दिसल्याचं सांगितलय
2023-02-04Kasba Bypoll Election उमेदवारी टळल्यामुळे टिळक कुटूंब राजकारणाच्या बाहेर फेकलं गेलंय का ? BolBhidu
2023-02-04Adani समूहाच्या अडचणी वाढतायत, अदानी बुडले तर त्यांच्या ८ कंपन्या बुडतील आणि सामान्यांना फटका बसेल..
2023-02-03Balumama हे धनगर समाजात जन्मलेले परंतु सर्व जाती धर्माचे संत म्हणून ओळखले जातात,ही बाळू मामांची कथा
2023-02-03IndvsAus मधली Sydney Test ते Andhra Pradesh साठीची Ranji Trophy Match Hanuma Vihari कायम लढत आलाय
2023-02-03China ची Debt Trap Diplomacy नेमकी काय आहे, Pakistan वर कर्ज किती आहे सविस्तर पाहा #china #pakistan
2023-02-03नागपूरात सातत्याने Fadnavis,Gadkari,Bawankule यांना धक्का देण्यात सुनील केदार यांचा प्लॅन असतो...
2023-02-03Bjp Vs MVA विधानपरिषद निवडणूकीचं मैदान नक्की कोणी मारलं ?कोणी कोणाचा गेम केला? #vidhanparishadresult
2023-02-02आमदार झाल्यानंतर Satyajeet Tambe यांची पुढची खेळी काय असेल? तांबे भाजपमध्ये जाणार की कॉंग्रेसमध्ये ?
2023-02-02Singapore मधल्या कार्यकर्त्यानं friendzone करणाऱ्या पोरीवर केस केलीये, तुमचं घोडं कुठं अडलंय ?



Tags:
BolBhidu videos
sumo wrestlers
sumo wrestlerseating
sumo wrestlers are not fat
sumo wrestlers training
sumo wrestlers documentary
sumo wrestlers running
sumo wrestlers vs. football players
sumo wrestlers in public
sumo wrestlers getting dressed
sumo wrestler vs mma fighter
sumo wrestling in japan
sumo squat
what sumo wrestlers eat
what is sumo wrestling
food of sumo wrestler
sumo fighting suits
sumo belt falls off
sumo fighting rules
bolbhidu sumo fighting