Sharad Pawar हे Narendra Modi यांच्या समोर Surgical Strike चा उल्लेख करून कोणता मेसेज देऊ पाहत आहेत?

Channel:
Subscribers:
1,910,000
Published on ● Video Link: https://www.youtube.com/watch?v=cbTyIKWiPuU



Game:
Duration: 8:50
203,545 views
2,981


#BolBhidu #sharadpawar #pmnarendramodi #शरदपवार

नरेंद्र मोदी आणि शरद पवार आज एका व्यासपीठावर आले. पवारांनी हा कार्यक्रम टाळावा अशी इच्छा अनेकांची होती पण पवार कार्यक्रमाला उपस्थित राहिले. राष्ट्रवादीतली फूट, शरद पवारांच कमी झालेलं महत्व या पार्श्वभूमीवर मोदींसोबत व्यासपीठावर येणं अशा कारणांमुळे शरद पवार नेमकं काय म्हणतात याकडे सर्वांचं लक्ष्य होतं. पवारांनी नरेंद्र मोदींसमोर भाषण केलं आणि याच भाषणात पवारांनी शिवाजी महाराजांच्या सर्जिकल स्ट्राईकचा रेफरन्स देत महाराष्ट्राच्या मातीचा उल्लेख केला. साहजिक प्रश्न पडला तो पवार नेमका काय मॅसेज देवू पाहतायत.

शरद पवार देखील असाच एखादा सर्जिकल स्ट्राईक करण्याच्या तयारीत आहेत का? आणि पवारांना असा सर्जिकल स्ट्राईक करायचा असेलच तर पवारांची ती पॉवर अजित पवारांच्या बंडानंतर शिल्लक राहिली का? नॅशनल पॉलिटिक्समधलं महत्व काय? आजही शरद पवार नॅशनल पॉलिटिक्समध्ये तितके रिलेव्हन्ट आहेत का? कारण जर ते नॅशनल पॉलिटिक्समध्ये रिलेव्हन्ट असतील तरच ते एखादा असाच सर्जिकल स्ट्राईक करण्याची क्षमता ठेवून आहेत असं म्हणता येईल. या व्हिडीओमधून जाणून घेऊया शरद पवार कोणता सर्जिकल स्ट्राईक करायच्या तयारीत आहेत ?

चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com

✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.

Connect With Us On🔎

➡️ Facebook : https://www.facebook.com/​BolBhiduCOM
➡️ Twitter : https://twitter.com/bolbhidu
➡️ Instagram : https://www.instagram.com/bolbhidu.com/
➡️Website: https://bolbhidu.com/




Other Videos By BolBhidu


2023-08-03Tesla Company चं भारतातलं पहिलं Tesla Showroom पुण्यात होतयं, यामुळे नक्की काय होणारे ? | Bol Bhidu
2023-08-03Loan, Bollywood शी वाद आणि धनुष्यबाण, Nitin Desai यांच्या मृत्यूबद्दल या प्रश्नांची उत्तरं बाकी आहेत
2023-08-03Nitesh Rane, Abu Azmi, Mahesh Landage यांच्यामध्ये Aurangzeb वरून अधिवेशनात नक्की काय राडा झाला ?
2023-08-03ना धों महानोर यांच निधनं, शेतात शब्द पेरून कवितांच पीक घेणारे शेतकवी, अस्सल राज्यपाल नियुक्त आमदार..
2023-08-02Nitin Chandrakant Desai यांनी २० वर्ष झटून Karjat च्या ५० एकर जागेवर ND Studio उभा केला | Bol Bhidu
2023-08-02ICC Cricket World Cup 2023 दोन महिन्यांवर आलेला असला, तरी Team India ची तयारी का झालेली नाही ?
2023-08-02Vijay Wadettiwar यांना Leader Of Opposition या पदावर Congress ने का निवडलं ? हा निर्णय चुकला का ?
2023-08-02Ajit Pawar हे Shinde Fadnavis यांच्या सोबत गेल्याने Maharashtra मध्ये BRS ची हवा संपली का ? खरं काय
2023-08-02BDD Chawl मधून प्रवास सुरु करणारे Nitin Desai Devdas, Jodha-Akbarपासून Hollywood पर्यंत पोहोचले होते
2023-08-01Stuart Broad Retirement: Yuvraj Singh ने 6 ball 6 six मारल्यानंतरही broad 16 वर्ष test खेळत राहिला
2023-08-01Sharad Pawar हे Narendra Modi यांच्या समोर Surgical Strike चा उल्लेख करून कोणता मेसेज देऊ पाहत आहेत?
2023-08-01दिल्ली सेवा विधेयक 2023 लोकसभेत मांडण्यात आलं, हे विधेयक नेमकं काय आहे ते समजून घेवू | AAP |BolBhidu
2023-08-01Narendra Modi यांना Lokmanya Tilak Puraskar मिळाला, पण Tilak Family चं आतापर्यंतचं राजकारण असं आहे
2023-08-01Tilak Puraskar सोहळ्यास मोदींसोबत उपस्थित राहून Sharad Pawar धोक्यात आले आहेत ? #uddhavthackeray
2023-07-31Pune Metro: PM Modi यांच्याहस्ते उद्घाटन झालेल्या मेट्रोच्या Routes चा पुणेकरांना कसा फायदा होणार?
2023-07-31Priyanka Chaturvedi यांचं काय महत्व आहे की त्यांना Uddhav Thackeray यांच्या सेनेकडून राज्यसभा दिली?
2023-07-31Foxconn ने Tamilnadu सरकारसोबतच्या Letter Of Intent वर सही केली. Tech कंपन्या South ला प्रेफर करतात?
2023-07-31Sambhaji Bhide on Mahatma Gandhi, Mahatma Phule: भिडेंच्या वक्तव्यामुळे Fadnavis यांची अडचण का झाली?
2023-07-302023 चा Lokmanya Tilak पुरस्कार PM Narendra Modi यांना देण्यामागचं कारण काय? | Bol Bhidu | Pune
2023-07-30३१ मार्च १९९० साली Ulhasnagar मध्ये झालेली Rinku Patil Case लोकांच्या आजही लक्षात आहे | Bol Bhidu
2023-07-30कंत्राटी पोलीस भरती चांगली की वाईट? नेमका विषय काय? विरोधक आणि सरकारची बाजू काय? | Bol Bhidu



Tags:
sharad pawar news
sharad pawar
sharad pawar pune visit
pm modi met sharad pawar
pm modi share stage with sharad pawar
narendra modi pune tour
lokmanya tilak award
pm modi to visit pune
sharad pawar on surgical strike
Ajit Pawar On Sharad Pawar And Narendra Modi Relation
Sharad Pawar Surgical Strike
PM ModiWith Sharad Pawar
sharad pawar with ajit pawar
sharad pawar next move
sharad pawarpolitics
sharad pawar speech
लोकमान्य टिळक पुरस्कार
मोदी पुणे दौरा
bolbhidu



Other Statistics

Surgical Strike Statistics For BolBhidu

Currently, BolBhidu has 203,545 views for Surgical Strike across 1 video. His channel published less than an hour of Surgical Strike content, making up less than 0.02% of the total overall content on BolBhidu's YouTube channel.