BJPच्या विधानपरिषदेच्या यादीतील प्रत्येक नाव म्हणजे देवेंद्र फडणवीस यांची रणनीती | Bol Bhidu #भाजपा

Channel:
Subscribers:
1,920,000
Published on ● Video Link: https://www.youtube.com/watch?v=glGS_2U7Gpw



Duration: 5:44
96,502 views
1,690


#BolBhidu #VidhanparishadElection #DevendraFadnavis

विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी भाजपने उत्तर प्रदेश, महाराष्ट्र आणि बिहार मधून उमेदवारांची लिस्ट जारी केली आहे. यामध्ये उत्तर प्रदेशमधून ९, महाराष्ट्रातून ५ तर बिहारमधून २ उमेदवारांची नावं देण्यात आली आहे. महाराष्ट्राच्या पाच नावांमध्ये प्रवीण दरेकर, राम शिंदे, श्रीकांत भारतीय, उमा खापरे आणि प्रसाद लाड यांची नावं फिक्स आहेत.

या पाचही नावांकडे बघता स्पष्ट जाणवत आहे की महाराष्ट्रावर भाजपवर देवेंद्र फडणवीस यांचाच कसा होल्ड आहे, पकड आहे. बहुतेक नाव अशी आहेत ज्यांना 'देवेंद्र फडणवीसांचे निकटवर्तीय' म्हणूनच संबोधित केलं जातं. तर काही नावं देवेंद्र यांची रणनीती दाखवतात. विधानपरिषदेच्या लिस्टमध्ये असणार्या टिम देवेंद्रंच्या शिलेदारांची जरा माहिती घेऊ

BJP has released the list of candidates from Uttar Pradesh, Maharashtra and Bihar for the Assembly elections. In this, 9 candidates have been nominated from Uttar Pradesh, 5 from Maharashtra and 2 from Bihar. Among the five names of Maharashtra, the names of Praveen Darekar, Ram Shinde, Shrikant Bhartiya, Uma Khapre and Prasad Lad are fixed.

Looking at all these five names, it is clear that Devendra Fadnavis has a hold on BJP in Maharashtra. Most of the names are those who are referred to as 'Devendra Fadnavis's closest'. Some names show Devendra's strategy. Let's take a look at the stonemasons of Tim Devendra who are in the list of the Legislative Council

Subscribe to BolBhidu here: http://bit.ly/SubscribeBolbhidu.com

Connect With Us On:
→ Facebook: https://www.facebook.com/​BolBhiduCOM
→ Twitter: https://twitter.com/bolbhidu
→ Instagram: https://www.instagram.com/bolbhidu.com/
​→ Website: https://bolbhidu.com/




Other Videos By BolBhidu


2022-06-10Rajya Sabha Election: आत्तासारखाच राडा एकदा Amit Shah आणि Ahmed Patel यांच्यात झालेला I Bol Bhidu
2022-06-10भारतात राहुन कोणत्या Foreign Language तुम्ही शिकायला हव्यात ? करिअरच्या संधी कोणत्या | Bol Bhidu
2022-06-10Mall वाल्यांची ही स्ट्रॅटेजी ऐकून पुढच्यावेळी तुम्ही स्वतः १ रुपया मागून घ्याल | Bol Bhidu
2022-06-09मराठी सिनेमाचं शूटींग पहिल्यांदाच उटीमध्ये चाललेलं तेव्हा प्रभावळकर आणि अलका कुबल…| BolBhidu #ooty
2022-06-0912 th नंतर Government Jobs साठी Apply कसं करायच ? कोणते जॅाब्स मिळु शकतात | BolBhidu #governmentjobs
2022-06-09Vidhan Parishad: निवडणुकीची प्रक्रिया, मतदानाचा कोटा आणि जिंकण्याचा फॉर्म्युला असा असतो I Bol Bhidu
2022-06-09संख्येने थोडी असणारी भारतातली Jain Community इतकी श्रीमंत कशी काय आहे? | Bol Bhidu | #jaincommunity
2022-06-09Latur Pattern चा इतिहास काय आणि आता लातूर पॅटर्नचं काय झालंय? | Bol Bhidu | #laturpattern
2022-06-0812th नंतर Arts, Commerce, Science च्या students साठी महत्वाचे Career Options कोणते आहेत ? |BolBhidu
2022-06-08काही स्वार्थी लोकांमुळे आपल्या मातीतला, शौर्याचं प्रतीक असलेला ठेवा आज भारताबाहेर आहे | Bol Bhidu
2022-06-08BJPच्या विधानपरिषदेच्या यादीतील प्रत्येक नाव म्हणजे देवेंद्र फडणवीस यांची रणनीती | Bol Bhidu #भाजपा
2022-06-08'मिशन मराठवाडा' आणणाऱ्या शिवसेनेची आजवर मराठवाड्यात किती ताकद राहिली आहे ? | BolBhidu | #Marathwada
2022-06-08एका मराठी भिडूनं आपल्या स्पीडच्या जोरावर अख्खं Australia हादरवलं होतं | Raju Kulkarni | #Cricket
2022-06-07अरब देशांत फक्त रॉयल फॅमिलीतल्या लोकांना शेख उपाधी मिळते, भारतीय माणूस तिथला शेख कसा झाला ? BolBhidu
2022-06-07Pradeep Bhide: बातम्या ऐकायला शिकवणारा, शांतपणे फक्त बातमी सांगणारा शेवटचा धागा निसटला I Bol Bhidu
2022-06-07ही पुण्याच्या रॅप सिनची स्टोरी, ज्यामुळं Pune शहराची तुलना थेट अमेरिकेशी होते | BolBhidu #rap #pune
2022-06-07Arab Nations चे China Pakistan सोबतचे संबंध कसे आहेत ? भारतावर त्याचा काय परिणाम होतो | Bol Bhidu
2022-06-07राज्यसभा निवडणुकीसाठी मतदान कसं होतं? पेन का महत्वाचा असतो ? | #RajyasabhaExplained | Bol Bhidu
2022-06-07कितीही नेते आले तरी महाराष्ट्रात Gopinath Munde या नावाचा दरारा कायम आहे | BolBhidu #gopinathmunde
2022-06-06India-Saudi Relation: आखाती देश भारतासाठी का महत्वाचे आहेत, त्यांची नाराजी महागात पडू शकते| BolBhidu
2022-06-0690's Kids ला Super Bikes चं वेड कशामुळं लागलं असेल, तर Road rash game मुळं I Bol Bhidu | #roadrash



Tags:
Bol Bhidu videos
vidhanparishad
vidhanparishad election
vidhan parishad news
vidhan parishad amdar
vidhan parishad kya hai
vidhan parishad nivadnuk
sachin ahir vidhan parishad
vidhan parishad latest news
vidhan parishad maharashtra
candidate for vidhan parishad
pankaja munde vidhan parishad
vidhan parishad pankaja munde
vidhan parishad election voting
devendra fadnavis
Prasad lad
Pravin Darekar
Uma khapre
Ram shinde Fadnavis
BJP