कितीही नेते आले तरी महाराष्ट्रात Gopinath Munde या नावाचा दरारा कायम आहे | BolBhidu #gopinathmunde

Channel:
Subscribers:
1,920,000
Published on ● Video Link: https://www.youtube.com/watch?v=d2CFuKgaMUs



Duration: 3:12
208,647 views
3,374


#BolBhidu #GopinathMunde #eknathkhadse

गोपीनाथ मुंडे, आजही राज्याच्या राजकारणात आदराने घेतलं जाणारं नाव. आपल्या धडाकेबाज भाषणाने त्यांनी महाराष्ट्रात भाजप रुजवली, वाढवली. एकनाथ खडसे, देवेंद्र फडणवीस, विनोद तावडे, रावसाहेब दानवे असे अनेक नेते गोपीनाथ मुंडे यांच्या तालमीत तयार झाले..

हसतमुख असणारे गोपीनाथराव सहसा कोणावर चिडायचे नाहीत, रागराग करायचे नाहीत. पण याचं गोपीनाथ मुंडेंना एकनाथ खडसेंचा इतका राग आलेला की त्यांनी थेट रिक्षानेच विमानतळ गाठलं होतं. काय होता तो किस्सा हेच पाहूया.

Subscribe to BolBhidu here: http://bit.ly/SubscribeBolbhidu.com

Connect With Us On:
→ Facebook: https://www.facebook.com/​BolBhiduCOM
→ Twitter: https://twitter.com/bolbhidu
→ Instagram: https://www.instagram.com/bolbhidu.com/
​→ Website: https://bolbhidu.com/




Other Videos By BolBhidu


2022-06-0812th नंतर Arts, Commerce, Science च्या students साठी महत्वाचे Career Options कोणते आहेत ? |BolBhidu
2022-06-08काही स्वार्थी लोकांमुळे आपल्या मातीतला, शौर्याचं प्रतीक असलेला ठेवा आज भारताबाहेर आहे | Bol Bhidu
2022-06-08BJPच्या विधानपरिषदेच्या यादीतील प्रत्येक नाव म्हणजे देवेंद्र फडणवीस यांची रणनीती | Bol Bhidu #भाजपा
2022-06-08'मिशन मराठवाडा' आणणाऱ्या शिवसेनेची आजवर मराठवाड्यात किती ताकद राहिली आहे ? | BolBhidu | #Marathwada
2022-06-08एका मराठी भिडूनं आपल्या स्पीडच्या जोरावर अख्खं Australia हादरवलं होतं | Raju Kulkarni | #Cricket
2022-06-07अरब देशांत फक्त रॉयल फॅमिलीतल्या लोकांना शेख उपाधी मिळते, भारतीय माणूस तिथला शेख कसा झाला ? BolBhidu
2022-06-07Pradeep Bhide: बातम्या ऐकायला शिकवणारा, शांतपणे फक्त बातमी सांगणारा शेवटचा धागा निसटला I Bol Bhidu
2022-06-07ही पुण्याच्या रॅप सिनची स्टोरी, ज्यामुळं Pune शहराची तुलना थेट अमेरिकेशी होते | BolBhidu #rap #pune
2022-06-07Arab Nations चे China Pakistan सोबतचे संबंध कसे आहेत ? भारतावर त्याचा काय परिणाम होतो | Bol Bhidu
2022-06-07राज्यसभा निवडणुकीसाठी मतदान कसं होतं? पेन का महत्वाचा असतो ? | #RajyasabhaExplained | Bol Bhidu
2022-06-07कितीही नेते आले तरी महाराष्ट्रात Gopinath Munde या नावाचा दरारा कायम आहे | BolBhidu #gopinathmunde
2022-06-06India-Saudi Relation: आखाती देश भारतासाठी का महत्वाचे आहेत, त्यांची नाराजी महागात पडू शकते| BolBhidu
2022-06-0690's Kids ला Super Bikes चं वेड कशामुळं लागलं असेल, तर Road rash game मुळं I Bol Bhidu | #roadrash
2022-06-06Nupur Sharma यांचं वादग्रस्त वक्तव्य व आखाती देशाची नाराजी, असंय संपूर्ण प्रकरण | Bol Bhidu
2022-06-06शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या चित्रात तुम्ही इंग्रज अधिकारी पाहिला असेल, तो कोण होता ? | BolBhidu
2022-06-05शिवराज्याभिषेक दिन सोहळ्याची ही गोष्ट तुम्हाला ठावूक असायलाच हवी | BolBhidu | #राज्याभिषेकसोहळा
2022-06-05शिवराज्याभिषेक दिन सोहळा : महाराजांचं स्वप्न रायगड पुन्हा स्वराज्यात आणला ती तारीख होती 6 जून
2022-06-05शिवछत्रपतींच्या इतिहासाचं स्मरण राहावं म्हणून Acharya Atre यांनी हे नामांतर घडवून आणलं | Bol Bhidu
2022-06-05Sairat, Dharmaveer, Pawankhind : सर्वाधिक कमाई केलेले दहा मराठी सिनेमे | Bol Bhidu | #marathimovies
2022-06-05क्रिकेटला झहीर, ब्रेट ली देणाऱ्याला आपण साधं थँक यु म्हणलो नाही… | Bol Bhidu | #indiancricket
2022-06-04महाराष्ट्रापासून हजारो किमी दूर राहून भोसले घराण्याच्या या वंशजाने नाव उंचावलं | Bol Bhidu |



Tags:
BolBhidu videos
Bol Bhidu marathi
gopinath munde
pankaja munde
gopinath munde death anniversary
gopinath munde funeral
gopinath pandurang munde
pankaja munde gopinath gad
gopinathgad
pankaja munde live
pankajamunde speech
gopinath munde memorial ceremony
gopinath munde's accident
dhananjay munde
gopinatha munde
gopinath munde speech
eknath khadse bjp
eknath khadse live
eknath khadse news
eknath khadse speech
eknath khadse resignation
eknath khadse family