Pradeep Bhide: बातम्या ऐकायला शिकवणारा, शांतपणे फक्त बातमी सांगणारा शेवटचा धागा निसटला I Bol Bhidu

Channel:
Subscribers:
1,920,000
Published on ● Video Link: https://www.youtube.com/watch?v=3M2OpSaQl9k



Duration: 5:52
71,385 views
2,232


#BolBhidu #DoordarshanNews #PradeepBhide

एका वातावरणाची आपल्याला सवय झालीये, म्हणजे आजूबाजूला दोन चार टिव्ही चॅनेल सुरू असतात. सातत्यानं ब्रेकिंग न्यूज, आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी, धक्कादायक प्रकार असं सांगून न्यूज ॲंकर बेंबींच्या देठाला विनाकारण ताण देत असतात. या बातम्यातून नेमकं काय निवडायचं ते कळत नाही. भरीस भर म्हणून हातातल्या मोबाईलवरही तेच चालू असतं.

प्रत्येकवेळी असं वाटायचं, आसमंतात ब्रेकिंग न्यूजचा टाहो फुटलेला असताना, अचानक सगळं शांत होऊन एक आवाज यावा, 'नमस्कार, मी प्रदीप भिडे… आजच्या ठळक बातम्या पाहुयात.' आपल्या कित्येक पिढ्यांना संध्याकाळी सात वाजता बातम्या बघण्याची सवय लावणारा आवाज आज हरपला. प्रदीप भिडे यांचा जीवनप्रवास जाणून घेऊयात.

The sound that used to make many generations has disappeared today. Let's know the life journey of Pradip Bhide.

Subscribe to BolBhidu here: http://bit.ly/SubscribeBolbhidu.com

Connect With Us On:
→ Facebook: https://www.facebook.com/​BolBhiduCOM
→ Twitter: https://twitter.com/bolbhidu
→ Instagram: https://www.instagram.com/bolbhidu.com/
​→ Website: https://bolbhidu.com/




Other Videos By BolBhidu


2022-06-0912 th नंतर Government Jobs साठी Apply कसं करायच ? कोणते जॅाब्स मिळु शकतात | BolBhidu #governmentjobs
2022-06-09Vidhan Parishad: निवडणुकीची प्रक्रिया, मतदानाचा कोटा आणि जिंकण्याचा फॉर्म्युला असा असतो I Bol Bhidu
2022-06-09संख्येने थोडी असणारी भारतातली Jain Community इतकी श्रीमंत कशी काय आहे? | Bol Bhidu | #jaincommunity
2022-06-09Latur Pattern चा इतिहास काय आणि आता लातूर पॅटर्नचं काय झालंय? | Bol Bhidu | #laturpattern
2022-06-0812th नंतर Arts, Commerce, Science च्या students साठी महत्वाचे Career Options कोणते आहेत ? |BolBhidu
2022-06-08काही स्वार्थी लोकांमुळे आपल्या मातीतला, शौर्याचं प्रतीक असलेला ठेवा आज भारताबाहेर आहे | Bol Bhidu
2022-06-08BJPच्या विधानपरिषदेच्या यादीतील प्रत्येक नाव म्हणजे देवेंद्र फडणवीस यांची रणनीती | Bol Bhidu #भाजपा
2022-06-08'मिशन मराठवाडा' आणणाऱ्या शिवसेनेची आजवर मराठवाड्यात किती ताकद राहिली आहे ? | BolBhidu | #Marathwada
2022-06-08एका मराठी भिडूनं आपल्या स्पीडच्या जोरावर अख्खं Australia हादरवलं होतं | Raju Kulkarni | #Cricket
2022-06-07अरब देशांत फक्त रॉयल फॅमिलीतल्या लोकांना शेख उपाधी मिळते, भारतीय माणूस तिथला शेख कसा झाला ? BolBhidu
2022-06-07Pradeep Bhide: बातम्या ऐकायला शिकवणारा, शांतपणे फक्त बातमी सांगणारा शेवटचा धागा निसटला I Bol Bhidu
2022-06-07ही पुण्याच्या रॅप सिनची स्टोरी, ज्यामुळं Pune शहराची तुलना थेट अमेरिकेशी होते | BolBhidu #rap #pune
2022-06-07Arab Nations चे China Pakistan सोबतचे संबंध कसे आहेत ? भारतावर त्याचा काय परिणाम होतो | Bol Bhidu
2022-06-07राज्यसभा निवडणुकीसाठी मतदान कसं होतं? पेन का महत्वाचा असतो ? | #RajyasabhaExplained | Bol Bhidu
2022-06-07कितीही नेते आले तरी महाराष्ट्रात Gopinath Munde या नावाचा दरारा कायम आहे | BolBhidu #gopinathmunde
2022-06-06India-Saudi Relation: आखाती देश भारतासाठी का महत्वाचे आहेत, त्यांची नाराजी महागात पडू शकते| BolBhidu
2022-06-0690's Kids ला Super Bikes चं वेड कशामुळं लागलं असेल, तर Road rash game मुळं I Bol Bhidu | #roadrash
2022-06-06Nupur Sharma यांचं वादग्रस्त वक्तव्य व आखाती देशाची नाराजी, असंय संपूर्ण प्रकरण | Bol Bhidu
2022-06-06शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या चित्रात तुम्ही इंग्रज अधिकारी पाहिला असेल, तो कोण होता ? | BolBhidu
2022-06-05शिवराज्याभिषेक दिन सोहळ्याची ही गोष्ट तुम्हाला ठावूक असायलाच हवी | BolBhidu | #राज्याभिषेकसोहळा
2022-06-05शिवराज्याभिषेक दिन सोहळा : महाराजांचं स्वप्न रायगड पुन्हा स्वराज्यात आणला ती तारीख होती 6 जून



Tags:
Bol Bhidu videos
मराठी बातम्या
मराठी माहीती
मराठी किस्से
Pradeep Bhide
Pradeep Bhide death
Pradeep Bhide Biography
DD Sahyadri Pradeep Bhide
DD Sahyadri Saatchya Batmya
Pradeep Bhide full information
Pradeep Bhide interview
Pradeep Bhide Doordarshan
Doordarshan Anchoring
bol bhidu pradeep bhide
Pradeep Bhide rajeev gandhi news
Pradeep Bhide in Ranade
Pradeep Bhide Anchor
Pradeep Bhide and Balasaheb Thackeray
प्रदीप भिडे सह्याद्री
प्रदीप भिडे