एका मराठी भिडूनं आपल्या स्पीडच्या जोरावर अख्खं Australia हादरवलं होतं | Raju Kulkarni | #Cricket

Channel:
Subscribers:
1,920,000
Published on ● Video Link: https://www.youtube.com/watch?v=Z2szEcz6yMc



Duration: 3:32
106,081 views
2,087


#BolBhidu #IndianCricket #FastBowler

सध्या भारतीय क्रिकेट फॉर्मात असण्याचं मुख्य कारण म्हणजे आपली फास्ट बॉलिंग. जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद सिराज ते अगदी नवे छावे असणारे उमराणी मलिक आणि प्रसिद्ध कृष्णा. आजचे दिवस फास्ट बॉलिंगच्या जीवावर माज करण्याचे असले, तरी कायमच अशी परिस्थिती नव्हती. भारताचं आणि बॉलिंग डिपार्टमेंटचं तसं वाकडचं होतं. स्विंग आणि स्पिन हीच काय ती आपली अस्त्र होती. आपल्या वेगाची ताकद किरकोळ होती, तेव्हा भारताकडे एक हुकमी एक्का होता ज्यानं जगभरातल्या बॅट्समनची आपल्या फास्ट बॉलिंगनं झोप उडवली होती.

पण दुर्दैव म्हणजे असे कैक क्वालिटी दर्जाचे खेळाडू केवळ निवड समिती आणि कर्णधाराच्या दिरंगाईमुळं आपण गमावले. अगदी फॉरेनर लोकांनाही कळलं होतं की भारताकडं फक्त बॅट्समन भरायचं काम चालतं. पण या स्विंगच्या ताफ्यात त्यावेळी एका मराठी भिडूनं आपल्या स्पीडच्या जोरावर अक्ख ऑस्ट्रेलिया हादरवलं होतं. या खेळाडूचं नाव राजू कुलकर्णी. अस्सल मराठी खेळाडू. आज त्याचाच प्रवास जाणून घेऊयात.

The main reason for being in Indian cricket form right now is your fast bowling. Jaspreet Bumrah, Mohammad Shami, Bhuvneshwar Kumar, Mohammad Siraj to Umrani Malik and the famous Krishna. Today is a day of fast bowling, but not always. India and the bowling department were so crooked.

It is unfortunate that we lost such a quality player only because of the delay of the selection committee and the captain. Even the foreigners knew that India only had to fill the batsmen. But in this swing convoy, at that time, a Marathi player had shaken Australia with its speed. The name of this player is Raju Kulkarni. A genuine Marathi player Let's learn about his journey today.

Subscribe to BolBhidu here: http://bit.ly/SubscribeBolbhidu.com

Connect With Us On:
→ Facebook: https://www.facebook.com/​BolBhiduCOM
→ Twitter: https://twitter.com/bolbhidu
→ Instagram: https://www.instagram.com/bolbhidu.com/
​→ Website: https://bolbhidu.com/




Other Videos By BolBhidu


2022-06-10Mall वाल्यांची ही स्ट्रॅटेजी ऐकून पुढच्यावेळी तुम्ही स्वतः १ रुपया मागून घ्याल | Bol Bhidu
2022-06-09मराठी सिनेमाचं शूटींग पहिल्यांदाच उटीमध्ये चाललेलं तेव्हा प्रभावळकर आणि अलका कुबल…| BolBhidu #ooty
2022-06-0912 th नंतर Government Jobs साठी Apply कसं करायच ? कोणते जॅाब्स मिळु शकतात | BolBhidu #governmentjobs
2022-06-09Vidhan Parishad: निवडणुकीची प्रक्रिया, मतदानाचा कोटा आणि जिंकण्याचा फॉर्म्युला असा असतो I Bol Bhidu
2022-06-09संख्येने थोडी असणारी भारतातली Jain Community इतकी श्रीमंत कशी काय आहे? | Bol Bhidu | #jaincommunity
2022-06-09Latur Pattern चा इतिहास काय आणि आता लातूर पॅटर्नचं काय झालंय? | Bol Bhidu | #laturpattern
2022-06-0812th नंतर Arts, Commerce, Science च्या students साठी महत्वाचे Career Options कोणते आहेत ? |BolBhidu
2022-06-08काही स्वार्थी लोकांमुळे आपल्या मातीतला, शौर्याचं प्रतीक असलेला ठेवा आज भारताबाहेर आहे | Bol Bhidu
2022-06-08BJPच्या विधानपरिषदेच्या यादीतील प्रत्येक नाव म्हणजे देवेंद्र फडणवीस यांची रणनीती | Bol Bhidu #भाजपा
2022-06-08'मिशन मराठवाडा' आणणाऱ्या शिवसेनेची आजवर मराठवाड्यात किती ताकद राहिली आहे ? | BolBhidu | #Marathwada
2022-06-08एका मराठी भिडूनं आपल्या स्पीडच्या जोरावर अख्खं Australia हादरवलं होतं | Raju Kulkarni | #Cricket
2022-06-07अरब देशांत फक्त रॉयल फॅमिलीतल्या लोकांना शेख उपाधी मिळते, भारतीय माणूस तिथला शेख कसा झाला ? BolBhidu
2022-06-07Pradeep Bhide: बातम्या ऐकायला शिकवणारा, शांतपणे फक्त बातमी सांगणारा शेवटचा धागा निसटला I Bol Bhidu
2022-06-07ही पुण्याच्या रॅप सिनची स्टोरी, ज्यामुळं Pune शहराची तुलना थेट अमेरिकेशी होते | BolBhidu #rap #pune
2022-06-07Arab Nations चे China Pakistan सोबतचे संबंध कसे आहेत ? भारतावर त्याचा काय परिणाम होतो | Bol Bhidu
2022-06-07राज्यसभा निवडणुकीसाठी मतदान कसं होतं? पेन का महत्वाचा असतो ? | #RajyasabhaExplained | Bol Bhidu
2022-06-07कितीही नेते आले तरी महाराष्ट्रात Gopinath Munde या नावाचा दरारा कायम आहे | BolBhidu #gopinathmunde
2022-06-06India-Saudi Relation: आखाती देश भारतासाठी का महत्वाचे आहेत, त्यांची नाराजी महागात पडू शकते| BolBhidu
2022-06-0690's Kids ला Super Bikes चं वेड कशामुळं लागलं असेल, तर Road rash game मुळं I Bol Bhidu | #roadrash
2022-06-06Nupur Sharma यांचं वादग्रस्त वक्तव्य व आखाती देशाची नाराजी, असंय संपूर्ण प्रकरण | Bol Bhidu
2022-06-06शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या चित्रात तुम्ही इंग्रज अधिकारी पाहिला असेल, तो कोण होता ? | BolBhidu



Tags:
Bol Bhidu videos
Bol Bhidu marathi
Marathi batamya
marathi news
marathi news updates today
bol bhidu live
मराठी बातम्या
मराठी न्यूज
महाराष्ट्र
मराठी माहीती
मराठी किस्से
मराठी
Raju Kulkarni bowling
raju Kulkarni bowling videos
raju Kulkarni indian fast bowler
raju Kulkarni cricketer
raju Kulkarni fastest ball
raju Kulkarni bowling speed
raju Kulkarni family
raju Kulkarni cricket
cricket bol bhidu
kapil dev
raju kulkarni match