महाराष्ट्रापासून हजारो किमी दूर राहून भोसले घराण्याच्या या वंशजाने नाव उंचावलं | Bol Bhidu |

Channel:
Subscribers:
1,920,000
Published on ● Video Link: https://www.youtube.com/watch?v=Mpx_Ki1WzxE



Duration: 6:41
267,981 views
6,225


#BolBhidu #SarfojirajeBhosale #Thanjavur #Tamilnadu

कोणत्याही राजाचे अनेक गुण वर्णन केलेले आहेत. राजा फक्त युद्ध कलेत निपुण असणे हे त्याच्या राज्यकारभाराचे मानदंड असत नाही. खरा राजा प्रजेच्या कल्याणासाठी जे दूरदृष्टीचे निर्णय घेतो, आणि त्याचा फायदा पुढच्या अनेक पिढ्यांना भोगता येतो.

छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज असोत किंवा राजर्षी शाहू यांनी त्या त्या काळात घेतलेल्या निर्णयामुळे अख्या महाराष्ट्राचे कल्याण झाले. याचं भोसले घराण्याच्या वंशवेलाची फांदी तमिळनाडूच्या तंजावर संस्थानवर राज्य करत होती. १६७३ साली शिवरायांचा सावत्र भाऊ व्यंकोजीराजेंनी “अलागिरी नायक” ला हरवून तंजावर मध्ये स्वराज्य स्थापन केलं होत. त्यांच्याच घराण्यातला कर्तबगार राज्यकर्ता म्हणजे सरफोजीराजे भोसले

Many qualities of any king are described. Just because a king is skilled in the art of war does not mean that he is a ruler. The true king who makes far-sighted decisions for the welfare of the people, and his benefits can be passed on to many generations to come.

Whether it was Chhatrapati Shivaji Maharaj, Chhatrapati Sambhaji Maharaj or Rajarshi Shahu, the decision taken at that time brought prosperity to Maharashtra. The descendants of the Bhosle dynasty ruled over the Sansthan at Thanjavur in Tamil Nadu. In 1673, Shivaraya's half-brother Vyankoji Raje had defeated "Alagiri Nayak" and established Swarajya in Thanjavur. Sarfoji Raje Bhosle is the dutiful ruler of his family.

Subscribe to BolBhidu here: http://bit.ly/SubscribeBolbhidu.com

Connect With Us On:
→ Facebook: https://www.facebook.com/​BolBhiduCOM
→ Twitter: https://twitter.com/bolbhidu
→ Instagram: https://www.instagram.com/bolbhidu.com/
​→ Website: https://bolbhidu.com/




Other Videos By BolBhidu


2022-06-07कितीही नेते आले तरी महाराष्ट्रात Gopinath Munde या नावाचा दरारा कायम आहे | BolBhidu #gopinathmunde
2022-06-06India-Saudi Relation: आखाती देश भारतासाठी का महत्वाचे आहेत, त्यांची नाराजी महागात पडू शकते| BolBhidu
2022-06-0690's Kids ला Super Bikes चं वेड कशामुळं लागलं असेल, तर Road rash game मुळं I Bol Bhidu | #roadrash
2022-06-06Nupur Sharma यांचं वादग्रस्त वक्तव्य व आखाती देशाची नाराजी, असंय संपूर्ण प्रकरण | Bol Bhidu
2022-06-06शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या चित्रात तुम्ही इंग्रज अधिकारी पाहिला असेल, तो कोण होता ? | BolBhidu
2022-06-05शिवराज्याभिषेक दिन सोहळ्याची ही गोष्ट तुम्हाला ठावूक असायलाच हवी | BolBhidu | #राज्याभिषेकसोहळा
2022-06-05शिवराज्याभिषेक दिन सोहळा : महाराजांचं स्वप्न रायगड पुन्हा स्वराज्यात आणला ती तारीख होती 6 जून
2022-06-05शिवछत्रपतींच्या इतिहासाचं स्मरण राहावं म्हणून Acharya Atre यांनी हे नामांतर घडवून आणलं | Bol Bhidu
2022-06-05Sairat, Dharmaveer, Pawankhind : सर्वाधिक कमाई केलेले दहा मराठी सिनेमे | Bol Bhidu | #marathimovies
2022-06-05क्रिकेटला झहीर, ब्रेट ली देणाऱ्याला आपण साधं थँक यु म्हणलो नाही… | Bol Bhidu | #indiancricket
2022-06-04महाराष्ट्रापासून हजारो किमी दूर राहून भोसले घराण्याच्या या वंशजाने नाव उंचावलं | Bol Bhidu |
2022-06-04#jawan चा डायरेक्टर Atlee Kumar नं Thalapathy Vijay चं करिअर संपण्यापासून वाचवलेलं I Bol Bhidu |
2022-06-04Health Insurance काय असतो? तो घेण्याचे फायदे तोटे काय आहेत समजून घ्या | Bol Bhidu | #healthInsurance
2022-06-04२०२४ च्या लोकसभा निवडणूकीपूर्वी महाराष्ट्रात सत्ता आणायचं भाजपचं टार्गेट आहे का ? | Bol Bhidu | #bjp
2022-06-03‘कितना देती है’ या विषयात CD 100 ची बरोबरी शेवटपर्यंत कोणी करू शकलं नाही | Bol Bhidu | #herohonda
2022-06-03Hukmichand Chordiya : 100 धंदे फेल झाल्यावर एक बिझनेस उभा राहिला, प्रविण आणि सुहाना | #Pravinmasala
2022-06-03Turkey ने भारतातून पाठवलेला गहू माघारी पाठवला, भारताच्या गव्हामध्ये वायरसचा आरोप BolBhidu | #turkey
2022-06-03काश्मिरी पंडितांवरील हल्यात पुन्हा वाढ का झाली आहे ? | Bol Bhidu | #kashmiripandit #kashmir
2022-06-03Sologamy मुळे चर्चेत आलेली Kshama Bindu स्वतःशीच लग्न करतीये, हा कोणता आजार आहे का? I Bol Bhidu |
2022-06-02Ahmednagar, Aurangabad यांच्यासह या 5 शहरांच्या नामांतराचा विषय चर्चेत असतो | Bol Bhidu | #नामांतर
2022-06-02Pakistan चा Shoaib Akhtar Bowling ला आला की, Batsman चेही पाय लटपटायचे | Bol Bhidu | #IndVsPak



Tags:
Bol Bhidu videos
sarfojiraje bhosale
sarfojiraje bhosale centre
sarfojiraje bhosale in marathi
sarfoji raje bhosle
vyankoji raje bhosale
vyankoji raje bhosale vanshaj
bhosale tanjavar
#sarfojirajebhosale
#sarfojirajebhosalecentre
shajirajebhosale
shahajirajebhosale
sambhajirajebhosale
serfoji raje
vithojibhosale
khelojibhosale
sharifjibhosale
vyankoji raje
Shivaji maharaj history
Maratha empire history
छत्रपती वंशावळ