Nupur Sharma यांचं वादग्रस्त वक्तव्य व आखाती देशाची नाराजी, असंय संपूर्ण प्रकरण | Bol Bhidu

Channel:
Subscribers:
1,920,000
Published on ● Video Link: https://www.youtube.com/watch?v=0Od09tvyFuA



Duration: 7:15
303,377 views
6,469


#BolBhidu #NupurSharma #GyanvapiControversy #BJP

राजकीय नेत्याचं एक बेताल वक्तव्य - त्याचे उमटणारे पडसाद अन माफीनामा हे सत्र राजकारणात नवं नाहीये. मात्र भाजप नेत्या नुपूर शर्मा प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल असं काही अपमानास्पद बोलल्या कि, भाजप पक्षालाच नव्हे तर संपूर्ण देशालाच त्याचे परिणाम भोगावे लागत आहेत. राष्ट्रपती आणि पंतप्रधान कानपूर दौऱ्यावर गेले असताना यादरम्यान कानपूरमध्ये दोन गटांत दगडफेक झाली आणि याला नुपूर शर्मा यांचं ते वादग्रस्त वक्तव्य कारणीभूत असल्याचं सांगण्यात येतंय. भारतातच नव्हे तर कतार, कुवैत, इराण सारख्या आखाती देशांनी भारताविरोधात संताप व्यक्त केलाय. हे संपूर्ण प्रकरण काय आहे तेच या व्हिडीओच्या माध्यमातून जाणून घेऊया.

Subscribe to BolBhidu here: http://bit.ly/SubscribeBolbhidu.com

Connect With Us On:
→ Facebook: https://www.facebook.com/​BolBhiduCOM
→ Twitter: https://twitter.com/bolbhidu
→ Instagram: https://www.instagram.com/bolbhidu.com/
​→ Website: https://bolbhidu.com/




Other Videos By BolBhidu


2022-06-08'मिशन मराठवाडा' आणणाऱ्या शिवसेनेची आजवर मराठवाड्यात किती ताकद राहिली आहे ? | BolBhidu | #Marathwada
2022-06-08एका मराठी भिडूनं आपल्या स्पीडच्या जोरावर अख्खं Australia हादरवलं होतं | Raju Kulkarni | #Cricket
2022-06-07अरब देशांत फक्त रॉयल फॅमिलीतल्या लोकांना शेख उपाधी मिळते, भारतीय माणूस तिथला शेख कसा झाला ? BolBhidu
2022-06-07Pradeep Bhide: बातम्या ऐकायला शिकवणारा, शांतपणे फक्त बातमी सांगणारा शेवटचा धागा निसटला I Bol Bhidu
2022-06-07ही पुण्याच्या रॅप सिनची स्टोरी, ज्यामुळं Pune शहराची तुलना थेट अमेरिकेशी होते | BolBhidu #rap #pune
2022-06-07Arab Nations चे China Pakistan सोबतचे संबंध कसे आहेत ? भारतावर त्याचा काय परिणाम होतो | Bol Bhidu
2022-06-07राज्यसभा निवडणुकीसाठी मतदान कसं होतं? पेन का महत्वाचा असतो ? | #RajyasabhaExplained | Bol Bhidu
2022-06-07कितीही नेते आले तरी महाराष्ट्रात Gopinath Munde या नावाचा दरारा कायम आहे | BolBhidu #gopinathmunde
2022-06-06India-Saudi Relation: आखाती देश भारतासाठी का महत्वाचे आहेत, त्यांची नाराजी महागात पडू शकते| BolBhidu
2022-06-0690's Kids ला Super Bikes चं वेड कशामुळं लागलं असेल, तर Road rash game मुळं I Bol Bhidu | #roadrash
2022-06-06Nupur Sharma यांचं वादग्रस्त वक्तव्य व आखाती देशाची नाराजी, असंय संपूर्ण प्रकरण | Bol Bhidu
2022-06-06शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या चित्रात तुम्ही इंग्रज अधिकारी पाहिला असेल, तो कोण होता ? | BolBhidu
2022-06-05शिवराज्याभिषेक दिन सोहळ्याची ही गोष्ट तुम्हाला ठावूक असायलाच हवी | BolBhidu | #राज्याभिषेकसोहळा
2022-06-05शिवराज्याभिषेक दिन सोहळा : महाराजांचं स्वप्न रायगड पुन्हा स्वराज्यात आणला ती तारीख होती 6 जून
2022-06-05शिवछत्रपतींच्या इतिहासाचं स्मरण राहावं म्हणून Acharya Atre यांनी हे नामांतर घडवून आणलं | Bol Bhidu
2022-06-05Sairat, Dharmaveer, Pawankhind : सर्वाधिक कमाई केलेले दहा मराठी सिनेमे | Bol Bhidu | #marathimovies
2022-06-05क्रिकेटला झहीर, ब्रेट ली देणाऱ्याला आपण साधं थँक यु म्हणलो नाही… | Bol Bhidu | #indiancricket
2022-06-04महाराष्ट्रापासून हजारो किमी दूर राहून भोसले घराण्याच्या या वंशजाने नाव उंचावलं | Bol Bhidu |
2022-06-04#jawan चा डायरेक्टर Atlee Kumar नं Thalapathy Vijay चं करिअर संपण्यापासून वाचवलेलं I Bol Bhidu |
2022-06-04Health Insurance काय असतो? तो घेण्याचे फायदे तोटे काय आहेत समजून घ्या | Bol Bhidu | #healthInsurance
2022-06-04२०२४ च्या लोकसभा निवडणूकीपूर्वी महाराष्ट्रात सत्ता आणायचं भाजपचं टार्गेट आहे का ? | Bol Bhidu | #bjp



Tags:
Bol Bhidu videos
nupur sharma
nupur sharma debate
nupur sharma debate kanpur
nupur sharma latest debate
nupur sharma debate speech
nupur sharma arab countries
Arab Countries Protest Against BJP leaders
fir against nupur sharma
Nupur Sharma
India
BJP
BJP suspends Nupur Sharma and Naveen Jindal from party's primary membership
Gyanvapi Masjid Case Mohan Bhagwat
gyanvapi masjid case
gyanvapi masjid case latest update