#jawan चा डायरेक्टर Atlee Kumar नं Thalapathy Vijay चं करिअर संपण्यापासून वाचवलेलं I Bol Bhidu |
#BolBhidu #AtleeKumar #JawanTeaser
साधारण दोन-तीन वर्षांपूर्वीचा किस्सा आहे. फेसबुक, व्हॉटसअपवर एका कपलचा फोटो खतरनाक व्हायरल झालेला. फोटो तसा साधाच होता, पण पोराचा रंग काळा आणि पोरगी एकदम गोरी या फालतू कारणामुळं त्यांचं लय घाण ट्रोलिंग झालं. पार हा बघा सरकारी नोकरीचा इफेक्ट, पैसा असला की सगळं होतंय... अशा लय गोष्टी मिम्समध्ये आल्या. आता तोच पोरगा शाहरुखच्या नव्याकोऱ्या जवान पिक्चरचा लेखक आणि दिग्दर्शक आहे. पण हे काही त्याच पहिलंच काम नाही.
या आधी त्यानं साऊथ इंडस्ट्रीचा सुपरस्टार थलपती विजयच्या बुडत्या करिअरला हात दिला होता. व्हायरल फोटो ते बॉलिवूड टॉलिवूडच्या सुपरस्टार्स सोबत काम करणाऱ्या ॲटली कुमारची गोष्ट.
About two or three years ago. There was dangerous viral photo of a couple on Facebook, WhatsApp. The photo was simple, but the boy's complexion was black and girl's complexion was very fair. This boy is the writer and director of Shah Rukh's new upcoming movie called Jawan. But this is not his first time.
Earlier, he had given a hand to the sinking career of South industry superstar Thalapati Vijay. This is the story of Attlee Kumar working with Bollywood Tollywood superstars.
Subscribe to BolBhidu here: http://bit.ly/SubscribeBolbhidu.com
Connect With Us On:
→ Facebook: https://www.facebook.com/BolBhiduCOM
→ Twitter: https://twitter.com/bolbhidu
→ Instagram: https://www.instagram.com/bolbhidu.com/
→ Website: https://bolbhidu.com/