शिवछत्रपतींच्या इतिहासाचं स्मरण राहावं म्हणून Acharya Atre यांनी हे नामांतर घडवून आणलं | Bol Bhidu

Channel:
Subscribers:
1,920,000
Published on ● Video Link: https://www.youtube.com/watch?v=3bSUYS9kMsc



Duration: 5:30
32,620 views
1,155


#BolBhidu #Pune #ShivajinagarHistory #PuneHistory

पुण्याच्या मध्यवर्ती भागात वसलेलं शिवाजीनगर म्हणजे सगळ्यात गजबलेला भाग. जंगली महाराज रोड, फर्ग्युसन कॉलेज रोडचा झगमगाट, शिवाजीनगर रेल्वे स्टेशन बस स्टॅन्डवर गोर गरिबांचा राबता, शिमला ऑफिस जवळ असलेली कायमची गर्दी ! महानगरपालिका, ऍग्री कॉलेज, पोलीस ग्राऊंड, आकाशवाणी, कोर्ट, संचेती हॉस्पिटल, सीओईपी सारख्या महत्वाच्या वास्तू आसपास असलेल हे पुण्याचं हृदय स्थान म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही.

हजारो वर्षे पूर्वीचे पाताळेश्वर मंदिर देखील इथेच आहे आणि नव्यानेच उभे राहत असलेले मेट्रो स्टेशन देखील. जुन्या इराणी कॅफे पासून ते नव्या स्टारबक्स, सोशल पर्यंत सगळे इथं आहे. नव्या जुन्याच संगम असलेल्या शिवाजीनगरचा इतिहास मात्र पुरातन आहे.

Shivajinagar, located in the central part of Pune, is the busiest landmark. Jangali Maharaj Road, Ferguson College Road's blaze, Shivajinagar railway station bus stand and the permanent crowd near Shimla office! It would not be wrong to say that the heart of Pune is located around important buildings like Municipal Corporation, Agriculture College, Police Ground, All India Radio, Court, Sancheti Hospital and many more.

Let's know more about this landmark and how did this place got it's name.

Subscribe to BolBhidu here: http://bit.ly/SubscribeBolbhidu.com

Connect With Us On:
→ Facebook: https://www.facebook.com/​BolBhiduCOM
→ Twitter: https://twitter.com/bolbhidu
→ Instagram: https://www.instagram.com/bolbhidu.com/
​→ Website: https://bolbhidu.com/




Other Videos By BolBhidu


2022-06-07ही पुण्याच्या रॅप सिनची स्टोरी, ज्यामुळं Pune शहराची तुलना थेट अमेरिकेशी होते | BolBhidu #rap #pune
2022-06-07Arab Nations चे China Pakistan सोबतचे संबंध कसे आहेत ? भारतावर त्याचा काय परिणाम होतो | Bol Bhidu
2022-06-07राज्यसभा निवडणुकीसाठी मतदान कसं होतं? पेन का महत्वाचा असतो ? | #RajyasabhaExplained | Bol Bhidu
2022-06-07कितीही नेते आले तरी महाराष्ट्रात Gopinath Munde या नावाचा दरारा कायम आहे | BolBhidu #gopinathmunde
2022-06-06India-Saudi Relation: आखाती देश भारतासाठी का महत्वाचे आहेत, त्यांची नाराजी महागात पडू शकते| BolBhidu
2022-06-0690's Kids ला Super Bikes चं वेड कशामुळं लागलं असेल, तर Road rash game मुळं I Bol Bhidu | #roadrash
2022-06-06Nupur Sharma यांचं वादग्रस्त वक्तव्य व आखाती देशाची नाराजी, असंय संपूर्ण प्रकरण | Bol Bhidu
2022-06-06शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या चित्रात तुम्ही इंग्रज अधिकारी पाहिला असेल, तो कोण होता ? | BolBhidu
2022-06-05शिवराज्याभिषेक दिन सोहळ्याची ही गोष्ट तुम्हाला ठावूक असायलाच हवी | BolBhidu | #राज्याभिषेकसोहळा
2022-06-05शिवराज्याभिषेक दिन सोहळा : महाराजांचं स्वप्न रायगड पुन्हा स्वराज्यात आणला ती तारीख होती 6 जून
2022-06-05शिवछत्रपतींच्या इतिहासाचं स्मरण राहावं म्हणून Acharya Atre यांनी हे नामांतर घडवून आणलं | Bol Bhidu
2022-06-05Sairat, Dharmaveer, Pawankhind : सर्वाधिक कमाई केलेले दहा मराठी सिनेमे | Bol Bhidu | #marathimovies
2022-06-05क्रिकेटला झहीर, ब्रेट ली देणाऱ्याला आपण साधं थँक यु म्हणलो नाही… | Bol Bhidu | #indiancricket
2022-06-04महाराष्ट्रापासून हजारो किमी दूर राहून भोसले घराण्याच्या या वंशजाने नाव उंचावलं | Bol Bhidu |
2022-06-04#jawan चा डायरेक्टर Atlee Kumar नं Thalapathy Vijay चं करिअर संपण्यापासून वाचवलेलं I Bol Bhidu |
2022-06-04Health Insurance काय असतो? तो घेण्याचे फायदे तोटे काय आहेत समजून घ्या | Bol Bhidu | #healthInsurance
2022-06-04२०२४ च्या लोकसभा निवडणूकीपूर्वी महाराष्ट्रात सत्ता आणायचं भाजपचं टार्गेट आहे का ? | Bol Bhidu | #bjp
2022-06-03‘कितना देती है’ या विषयात CD 100 ची बरोबरी शेवटपर्यंत कोणी करू शकलं नाही | Bol Bhidu | #herohonda
2022-06-03Hukmichand Chordiya : 100 धंदे फेल झाल्यावर एक बिझनेस उभा राहिला, प्रविण आणि सुहाना | #Pravinmasala
2022-06-03Turkey ने भारतातून पाठवलेला गहू माघारी पाठवला, भारताच्या गव्हामध्ये वायरसचा आरोप BolBhidu | #turkey
2022-06-03काश्मिरी पंडितांवरील हल्यात पुन्हा वाढ का झाली आहे ? | Bol Bhidu | #kashmiripandit #kashmir



Tags:
Bol Bhidu videos
pune
shivajinagar
shivajinagar pune
shivaji nagar pune
pune metro
shivajinagar pune bus stand
library in shivajinagar pune
shivajinagar hinjawadi it park pune metro
shivaji nagar pune rent
shivaji nagar pune pincode
shivaji nagar pune location
shivaji nagar pune direction
shivajinagar fire
shivajinagar court
flat near shivajinagar
3 bhk in shivajinagar
Shivajinagar history
pune history
पुणे इतिहास
पुणे माहिती