JPC म्हणजे काय? JPC नेमून मोदी सरकार अदानींवर कारवाई करणार का? इतिहास काय सांगतो पाहा | Bol Bhidu
#BolBhidu #JPC #GautamAdani
अदानी उद्योगसमूहातील कंपन्यांचे लोवर सर्किट लागत असताना संसदेचे बजेट सुरु असल्याने विरोधकांनी एकत्र येत संयुक्त संसदीय समिती स्थापन करण्याची मागणी लावून धरलेली दिसतेय. याला कारण पण तसचं आहे. अदानी उद्योगसमूह देशातील/ जगातील अग्रणी उद्योग समूहांपैकी एक. दोन आठवड्यांपूर्वी गौतम अदानी 4th richest person in the world personal wealth $120 B रिपोर्टनंतर काल पर्यंत $61 B.
भारतातील सामान्य गुंतवणूकदरांचे पैसे आणि LIC आणि SBI ची मोठी गुंतवणूक असल्याने विषयाचं गांभीर्य मोठं. आपल्या इथल्या आप तृणमूल कॉंग्रेस सहित १३ विरोधी पक्ष या संपूर्ण घटनेला घोटाळा मानून JPCच्या मागणीवर ठाम आहे की JPCने सरकार खाल्लय. म्हणून सुद्धा धास्ती वाढते. पण JPC म्हणजे नेमकं काय? या आधी JPC नेमण्यात आलेली प्रकरणं कोणती आणि विद्यमान सरकारचा या JPC वरचा stand सुद्धा सजून घेऊ.
Subscribe to BolBhidu here: http://bit.ly/SubscribeBolbhidu.com
Connect With Us On:
→ Facebook: https://www.facebook.com/BolBhiduCOM
→ Twitter: https://twitter.com/bolbhidu
→ Instagram: https://www.instagram.com/bolbhidu.com/
→ Website: https://bolbhidu.com/