Nana Patole यांना सक्षमपणे रिप्लेस करू शकेल असा नेता कॉंग्रेसला प्रदेशाध्यक्षपदासाठी हवाय | BolBhidu
#BolBhidu #NanaPatoleVsBalasahebThorat #BalasahebThorat
कॉंग्रेस हायकमांड प्रदेशाध्यक्ष बदलण्याच्या तयारीत आहे. सत्यजीत तांबेंच बंड, त्यानंतर झालेले खुलासे, थोरातांचं पत्र आणि नाना पटोलेंबाबत वाढती नाराजी या सर्व पार्श्वभूमीचा विचार करता कॉंग्रेस हायकमांड प्रदेशाध्यक्ष बदलण्याच्या तयारीत असल्याच्या बातम्या येवू लागलेत. आत्ता या बातम्या खऱ्या आहेत की नाना पटोलांच्या विरोधात तयार करण्यात आलेल्या षडयंत्राचा एक भाग आहेत हे येत्या काही दिवसात स्पष्ट होईलच पण तुर्तास तरी नाना पटोलेंना प्रदेशाध्यक्ष पदावरून कॉंग्रेस दूर करणार असेल तर कोणते नेते सक्षमपणे नाना पटोलेंना रिप्लेस करू शकतात? नाना पटोलेंना काढलं तर कॉंग्रेसपुढे प्रदेशाध्यक्षपदासाठी पर्याय काय ? पाहूया या व्हिडीओमध्ये.
Subscribe to BolBhidu here: http://bit.ly/SubscribeBolbhidu.com
Connect With Us On:
→ Facebook: https://www.facebook.com/BolBhiduCOM
→ Twitter: https://twitter.com/bolbhidu
→ Instagram: https://www.instagram.com/bolbhidu.com/
→ Website: https://bolbhidu.com/