Kaho naa pyaar hai पिक्चरमुळं Bollywood ला एकटा Hrithik नाही Lucky Ali सुद्धा मिळाला| Bol Bhidu
#BolBhidu #LuckyAli #LuckyAliSongs
तारीख १४ जानेवारी २०००. कहो ना प्यार है रिलीज झाला आणि चित्रपट सृष्टीत वादळ आलं. सगळे नवे चेहरे होते, टिपिकल मसाला हिंदी पिक्चर होता तरी हा पिक्चर पहिल्या दिवसापासून तिकीट खिडकीवर कमाल करू लागला. पिक्चरमधला ह्रितीकचा ग्रीक गॉड सारखा देखणा लूक, खास बनवलेली बॉडी, नव्या स्टाईलचा डान्स हे सगळं प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं होतं. त्यामुळं भारताला नवा सुपरस्टार मिळाला असंच सगळ्यांना वाटत होतं. या पिक्चरची गाणी प्रचंड गाजली. राजेश रोशनच संगीत होत खरं, पण हिरोचा आवाज म्हणून एक वेगळा आवाज वापरला होता तो म्हणजे लकी अली. पण लकी अली बॉलिवूडमध्ये आला कसा ? त्यानं बॉलिवूड गाजवलं कसं ? आणि आता तो करतो काय ? हेच या व्हिडीओमधून पाहुयात.
Subscribe to BolBhidu here: http://bit.ly/SubscribeBolbhidu.com
Connect With Us On:
→ Facebook: https://www.facebook.com/BolBhiduCOM
→ Twitter: https://twitter.com/bolbhidu
→ Instagram: https://www.instagram.com/bolbhidu.com/
→ Website: https://bolbhidu.com/