Barack Obama यांना निवडून आणणाऱ्या Stephanie Cutter यांनी Rahul Gandhi यांची इमेज बदलली Bol Bhidu

Channel:
Subscribers:
1,950,000
Published on ● Video Link: https://www.youtube.com/watch?v=yETX9g9CqWY



Duration: 8:25
162,838 views
4,711


#BolBhidu #rahulgandhi #congress

भारत जोडोच्या यात्रे दरम्यान राहुल गांधी एका पत्रकार परिषदेत म्हणाले होते, "राहुल गांधी जो आपके दिमाग में हैं ऊस राहुल गांधीको मैने मार दिया है".
जयराम रमेश देखील म्हणालेले, "ज्या राहुल गांधींना तुम्ही पाहताय ते नवीन राहुल गांधी आहेत". खरंय भारत जोडो यात्रेपासून राहुल गांधी एका वेगळ्याच अंदाजात लोकांच्यात जात आहेत. कधी थेट शेताच्या बांधावर जाऊन भातलावणी करतात, सामान्य माणसांना घरी जेवायला बोलवतात, रस्त्यावरून जाणाऱ्या विद्यार्थ्यांना गप्पा मारतात, बाईकवरून थेट लद्दाख गाठतात. एका राजकीय नेत्याकडून हे अनपेक्षित होतं पण त्याचा अनुभव राहुल गांधींनी दिला.

हे तेच राहुल गांधी आहेत ज्यांचा भाजपकडून पप्पू म्हणून प्रचार केला गेला, त्यांच्यावर मिम्स व्हायचे. पण आज राहुल गांधींनी मांडलेल्या मुद्द्यांवर डिबेट्स होत आहेत. आधी राहुल गांधींना गांभीर्याने न घेणारी भाजप बदललेल्या राहुल गांधींमुळे इनसेक्युर होतेय. पण राहुल गांधींमध्ये हा बदल नक्की कसा झाला ? राहुल गांधींमध्ये झालेल्या बदलामागे नेमकं कोण आहे ? तर यामागे एका महिलेचा हात आहे. अशी एक महिला जिने बराक ओबामांना अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या खुर्चीवर जाऊन बसवण्यात योगदान दिलं...जाणून घेऊया राहुल गांधींची इमेज बदलणाऱ्या महिलेविषयी...


चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com

✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.

Connect With Us On🔎

➡️ Facebook : https://www.facebook.com/​BolBhiduCOM
➡️ Twitter : https://twitter.com/bolbhidu
➡️ Instagram : https://www.instagram.com/bolbhidu.com/
➡️Website: https://bolbhidu.com/




Other Videos By BolBhidu


2023-08-29Reels आणि Shorts वरच नाहीत Motivational Speaker Vasant Hankare यांचं नाव Maharashtra मध्ये गाजतंय
2023-08-29Ajit Pawar Speech: Baramati, Beed, Parbhani मध्ये केलेल्या भाषणांत Ajit Pawar यांनी काय संकेत दिलेत?
2023-08-28फक्त National Award मिळालं म्हणून नाही, Sangli च्या Shekhar Rankhambe यांची स्टोरी खरच भारी आहे
2023-08-28Chandrayan 3 : चंद्राच्या पृष्ठभागावर आणि खाली असणाऱ्या Temperature चा शोध भारतासाठी कसा महत्वाचा ?
2023-08-28Raj Thackeray यांनी Mumbai Goa महामार्गाचा मुद्दा काढत कोकणावर फोकस केला, निवडणूकीत फायदा होणार ?
2023-08-28World Championship Gold जिंकणाऱ्या Neeraj Chopra इतकीच या Javelin throwers ची स्टोरीही भारी आहे...
2023-08-28Beed सभेतून Ajit Pawar यांनी काय मिळवलं ?Chhagan Bhujbal,Dhananjay Munde Patel यांच्या भाषणाचे अर्थ
2023-08-27Rakshabandhan च्या निमित्ताने या काही महत्वाच्या गोष्टी तुम्हाला माहित असायला हव्या...#Rakhee
2023-08-27OTP Mafia: Jamatara किरकोळ होतं Kolkata, Haryana मधून चालणाऱ्या scam चं उत्तर FBI कडेही नाहीये
2023-08-27New Education Policy :10 वी, 12 वी बोर्ड परीक्षा वर्षातून दोनदा देता येणार, याचा फायदा होईल की तोटा?
2023-08-27Barack Obama यांना निवडून आणणाऱ्या Stephanie Cutter यांनी Rahul Gandhi यांची इमेज बदलली Bol Bhidu
2023-08-27LokSabha Election 2024 साठी Uddhav Thackeray नेमकं काय प्लॅनिंग करतायेत? काय तयारी सुरुये? BolBhidu
2023-08-26Shravan मध्ये Mangalagaur का आणि कशी साजरी करतात ? त्यात कोणते खेळ खेळले जातात #manglagauri #shravan
2023-08-26Mumbai, Pune, Kolhapur Maharashtra मधल्या प्रत्येक गावात Renuka-Seema Gavit Sisters ची दहशत होती
2023-08-26Ajit Pawar यांच्या बंडानंतरही NCP Split मान्य न करत Sharad Pawar या 4 राजकीय चाली खेळत आहेत #पवार
2023-08-26Maharashtra मधल्या कोरड्या दुष्काळाच्या समस्यांना कृत्रिम पाऊस हा पर्याय योग्य ठरू शकतो का ?#drought
2023-08-26INDIA Alliance मध्ये Pawar,Nitish Kumar,Arvind Kejriwal यांच्या भूमिकेमुळे फूट पडू शकते, पण कशी?
2023-08-25America मध्ये SRK च्या Jawan ने Advance Booking मधूनच दीड कोटी कमावले पण त्याची परदेशात एवढी हवा का?
2023-08-25Sharad Pawar गटाकडून Kolhapur लोकभेची उमेदवारी Shahu Maharaj Chhatrapati यांना दिली जाणार का ?
2023-08-25Maharashtra आज कोरड्या दुष्काळ्याच्या उंबरठ्यावर आहे. याचे कोणते परिणाम भोगावे लागतील ? पुढे काय?
2023-08-25South America मध्ये झालेल्या Peru Alien Attack चं सत्य काय ? Aliens चं Goldmines Connection असं आहे



Tags:
Bharat Jodo Yatra
transform Rahul Gandhi’s image
Rahul Gandhi transformation
rahul gandhi image building
rahul gandhi change
rahul gandhi bol bhidu
stephanie cutter rahul gandhi
Stephanie Cutter Barack Obama
US Ex President Barack Obama
Stephanie Cutter
Stephanie Cutter rahul gandhi meeting
new rahul gandhi
Barack Obama campaign
rahul gandhi makeover
rahul gandhi's image makeover
rahul gandhi's image change
rahul gandhi makeover bharat jodo yatra
Bol Bhidu