South America मध्ये झालेल्या Peru Alien Attack चं सत्य काय ? Aliens चं Goldmines Connection असं आहे

Channel:
Subscribers:
1,870,000
Published on ● Video Link: https://www.youtube.com/watch?v=qcuiIqWhhSk



Game:
Duration: 7:37
128,146 views
4,635


#BolBhidu #Peru #PeruAliensAttack

साऊथ अमेरिकेमध्ये पेरु नावाचा एक देश आहे. तसा राजकारणापासून दूर असलेला हा देश सोन्याच्या खाणींमुळे चर्चेत येत असतो. सोनं निर्मितीत जगात नवव्या क्रमांकावर असलेलं पेरु सध्या चर्चेत आलंय एलियन्समुळे. जुलै महिन्यात पेरुतल्या अल्टो नॅने भागात एलियन्सनं हल्ला केल्याची बातमी आली. हे एलियन्स सात फूट उंच आहेत, त्यांचे डोळे पिवळे आहेत, त्यांना गोळ्या लागत नाहीत, उडता येतं अशा अनेक अफवा पसरल्या. लोकांनी घराबाहेर पडायचं बंद केलं, रात्रीची गस्त सुरु झाली. बघता बघता या एलियन्सच्या हल्ल्याला महत्त्व प्राप्त झालं, लोकांची भीती पक्की झाली.

त्यात काही लोकांना जखमा झाल्या, एका मुलीला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. मग या सगळ्याचा तपास करण्यात आला आणि मग बाहेर आलं एलियन्सचं सत्य. हा एलियनचा हल्ला नेमका होता काय ? त्यांना उडता कसं येत होतं ? या प्रकरणात काय सत्य समोर आलंय ? हेच सांगणारा हा व्हिडीओ.


चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com

✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.

Connect With Us On🔎

➡️ Facebook : https://www.facebook.com/​BolBhiduCOM
➡️ Twitter : https://twitter.com/bolbhidu
➡️ Instagram : https://www.instagram.com/bolbhidu.com/
➡️Website: https://bolbhidu.com/




Other Videos By BolBhidu


2023-08-27Barack Obama यांना निवडून आणणाऱ्या Stephanie Cutter यांनी Rahul Gandhi यांची इमेज बदलली Bol Bhidu
2023-08-27LokSabha Election 2024 साठी Uddhav Thackeray नेमकं काय प्लॅनिंग करतायेत? काय तयारी सुरुये? BolBhidu
2023-08-26Shravan मध्ये Mangalagaur का आणि कशी साजरी करतात ? त्यात कोणते खेळ खेळले जातात #manglagauri #shravan
2023-08-26Mumbai, Pune, Kolhapur Maharashtra मधल्या प्रत्येक गावात Renuka-Seema Gavit Sisters ची दहशत होती
2023-08-26Ajit Pawar यांच्या बंडानंतरही NCP Split मान्य न करत Sharad Pawar या 4 राजकीय चाली खेळत आहेत #पवार
2023-08-26Maharashtra मधल्या कोरड्या दुष्काळाच्या समस्यांना कृत्रिम पाऊस हा पर्याय योग्य ठरू शकतो का ?#drought
2023-08-26INDIA Alliance मध्ये Pawar,Nitish Kumar,Arvind Kejriwal यांच्या भूमिकेमुळे फूट पडू शकते, पण कशी?
2023-08-25America मध्ये SRK च्या Jawan ने Advance Booking मधूनच दीड कोटी कमावले पण त्याची परदेशात एवढी हवा का?
2023-08-25Sharad Pawar गटाकडून Kolhapur लोकभेची उमेदवारी Shahu Maharaj Chhatrapati यांना दिली जाणार का ?
2023-08-25Maharashtra आज कोरड्या दुष्काळ्याच्या उंबरठ्यावर आहे. याचे कोणते परिणाम भोगावे लागतील ? पुढे काय?
2023-08-25South America मध्ये झालेल्या Peru Alien Attack चं सत्य काय ? Aliens चं Goldmines Connection असं आहे
2023-08-25Ajit Pawar आमचे नेते या Sharad pawar यांच्या वक्तव्यामागे मोठ राजकारण, सॉफ्ट कॉर्नर का?#SupriyaSule
2023-08-24ISRO ने Chandrayaan 3 Mission यशस्वी केलं पण इस्रोमध्ये प्रवेश घ्यायचा असेल तर नेमकं काय करायचं?
2023-08-24Chess Worldcup Final मध्ये Magnus Carlsen ने praggnanandhaa ला हरवलं, प्रज्ञानंद इथवर कसा पोहोचला?
2023-08-24IIT मध्ये प्रवेश मिळवायचा कसा ? IIT मध्ये जाण्यासाठी शिक्षणापासून प्रवेशापर्यंत कोणती तयारी करायची ?
2023-08-2416 Mla Disqualification चा निर्णय लांबवून भाजप Shinde, Thackeray आणि पवारांना शह द्यायची खेळी करतयं?
2023-08-24Prigozhin Death: Putin च्या विरोधात बंड करणाऱ्या Wagner chief Yevgeny Prigozhin चा इतिहास असा आहे
2023-08-23Chandrayaan 3 यशस्वी झालं तसच एकदा Africa देशाने सुद्धा मंगळावर माणूस पाठवायची मोहीम आखली होती...
2023-08-23ISRO ने Chandrayaan 3 Mission फत्ते करून दाखवलं, आता ISRO चा पुढचा प्लॅन काय असेल? ISRO चा इतिहास
2023-08-23Chandrayan 3 Lands Successfully : चांद्रयान ३ च्या लॅंडिंगनंतर India साठी कोणत्या गोष्टी बदलणार ?
2023-08-231972 मधल्या USA Apollo Mission नंतर ५० वर्षात चंद्रावर एकही Human Landing झालं नाही, कारणं काय ?



Tags:
aliens attack peru
peru alien attack2023
peru aliens reddit
peru alien lines
aliens in peru
aliens in peru2023
7 ft aliens peru
gold mines in peru
illegal gold mining in peru
gold fields peru
peru alien attack factcheck
aliens peru real truth
green goblin in peru
aliens in america
aliens in america real
how aliens sound
how aliens sound like
peru aliens jetpack
gold mines in world
are aliens here
alto naney peru
naney river
bolbhidu aliens



Other Statistics

Alien Attack Statistics For BolBhidu

Currently, BolBhidu has 128,146 views for Alien Attack across 1 video. His channel published less than an hour of Alien Attack content, making up less than 0.02% of the total overall content on BolBhidu's YouTube channel.