Ajit Pawar यांच्या बंडानंतरही NCP Split मान्य न करत Sharad Pawar या 4 राजकीय चाली खेळत आहेत #पवार

Channel:
Subscribers:
2,150,000
Published on ● Video Link: https://www.youtube.com/watch?v=RGtg0UzPCVI



Duration: 8:17
103,632 views
1,636


#BolBhidu #AjitPawar #sharadpawar

अजित पवार यांच्या बंडानंतर शरद पवार यांच्या येवला, बीड आणि कोल्हापूरमध्ये सभा झाल्या. अजित पवार गटाकडूनही सभांचं आयोजन करण्यात आलं. विधानसभेचं अधिवेशनही पार पडलं, पण या सगळ्यात राष्ट्रवादीत फूट पडल्याचं शरद पवार गटाकडून जाहीरपणे बोललं गेलंच नाही. साताऱ्यात झालेल्या पत्रकार परिषदेत शरद पवारांनी अजित पवार आमच्याच पक्षाचे नेते असल्याचं वक्तव्य केलं, तर रोहित पवारांनी कोल्हापूरच्या सभेत राष्ट्रवादीत फूट नसल्याचं सांगितलं.

थोडक्यात अजित पवारांच्या बंडाला दोन महिने होत आले, तरी शरद पवार राष्ट्रवादीमधली फूट मान्य करत नाहीयेत. त्यांच्या या भूमिकेमागेही नवी राजकीय चाल असल्याचं बोललं जातंय. पण अशी भूमिका घेण्यामागे शरद पवारांचा नेमका काय प्लॅन आहे ? या माध्यमातून ते अजित पवार गटाला कसा शह देतायत ? हे जाणून घेऊयात या व्हिडीओच्या माध्यमातून.


चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com

✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.

Connect With Us On🔎

➡️ Facebook : https://www.facebook.com/​BolBhiduCOM
➡️ Twitter : https://twitter.com/bolbhidu
➡️ Instagram : https://www.instagram.com/bolbhidu.com/
➡️Website: https://bolbhidu.com/




Other Videos By BolBhidu


2023-08-28Raj Thackeray यांनी Mumbai Goa महामार्गाचा मुद्दा काढत कोकणावर फोकस केला, निवडणूकीत फायदा होणार ?
2023-08-28World Championship Gold जिंकणाऱ्या Neeraj Chopra इतकीच या Javelin throwers ची स्टोरीही भारी आहे...
2023-08-28Beed सभेतून Ajit Pawar यांनी काय मिळवलं ?Chhagan Bhujbal,Dhananjay Munde Patel यांच्या भाषणाचे अर्थ
2023-08-27Rakshabandhan च्या निमित्ताने या काही महत्वाच्या गोष्टी तुम्हाला माहित असायला हव्या...#Rakhee
2023-08-27OTP Mafia: Jamatara किरकोळ होतं Kolkata, Haryana मधून चालणाऱ्या scam चं उत्तर FBI कडेही नाहीये
2023-08-27New Education Policy :10 वी, 12 वी बोर्ड परीक्षा वर्षातून दोनदा देता येणार, याचा फायदा होईल की तोटा?
2023-08-27Barack Obama यांना निवडून आणणाऱ्या Stephanie Cutter यांनी Rahul Gandhi यांची इमेज बदलली Bol Bhidu
2023-08-27LokSabha Election 2024 साठी Uddhav Thackeray नेमकं काय प्लॅनिंग करतायेत? काय तयारी सुरुये? BolBhidu
2023-08-26Shravan मध्ये Mangalagaur का आणि कशी साजरी करतात ? त्यात कोणते खेळ खेळले जातात #manglagauri #shravan
2023-08-26Mumbai, Pune, Kolhapur Maharashtra मधल्या प्रत्येक गावात Renuka-Seema Gavit Sisters ची दहशत होती
2023-08-26Ajit Pawar यांच्या बंडानंतरही NCP Split मान्य न करत Sharad Pawar या 4 राजकीय चाली खेळत आहेत #पवार
2023-08-26Maharashtra मधल्या कोरड्या दुष्काळाच्या समस्यांना कृत्रिम पाऊस हा पर्याय योग्य ठरू शकतो का ?#drought
2023-08-26INDIA Alliance मध्ये Pawar,Nitish Kumar,Arvind Kejriwal यांच्या भूमिकेमुळे फूट पडू शकते, पण कशी?
2023-08-25America मध्ये SRK च्या Jawan ने Advance Booking मधूनच दीड कोटी कमावले पण त्याची परदेशात एवढी हवा का?
2023-08-25Sharad Pawar गटाकडून Kolhapur लोकभेची उमेदवारी Shahu Maharaj Chhatrapati यांना दिली जाणार का ?
2023-08-25Maharashtra आज कोरड्या दुष्काळ्याच्या उंबरठ्यावर आहे. याचे कोणते परिणाम भोगावे लागतील ? पुढे काय?
2023-08-25South America मध्ये झालेल्या Peru Alien Attack चं सत्य काय ? Aliens चं Goldmines Connection असं आहे
2023-08-25Ajit Pawar आमचे नेते या Sharad pawar यांच्या वक्तव्यामागे मोठ राजकारण, सॉफ्ट कॉर्नर का?#SupriyaSule
2023-08-24ISRO ने Chandrayaan 3 Mission यशस्वी केलं पण इस्रोमध्ये प्रवेश घ्यायचा असेल तर नेमकं काय करायचं?
2023-08-24Chess Worldcup Final मध्ये Magnus Carlsen ने praggnanandhaa ला हरवलं, प्रज्ञानंद इथवर कसा पोहोचला?
2023-08-24IIT मध्ये प्रवेश मिळवायचा कसा ? IIT मध्ये जाण्यासाठी शिक्षणापासून प्रवेशापर्यंत कोणती तयारी करायची ?



Tags:
ajit pawar live
ajit pawar baramati
sharad pawar on ajit pawar
sharad pawar press
sharad pawar vs ajit pawar baramati
अजित पवार बारामती सभा
sharad pawar kolhapur speech
rohit pawar kolhapur speech
kolhapur sabha
bolbhidu sharad pawar
hasan mushrif today news
ncp split in maharashtra
ncp split explained
ncp split analysis
sharad pawar master plan
ajit pawar latest speech
ajit pawar beed speech
pawar vs pawar
sharad pawar mla list
list of mla with ajit pawar