INDIA Alliance मध्ये Pawar,Nitish Kumar,Arvind Kejriwal यांच्या भूमिकेमुळे फूट पडू शकते, पण कशी?

Channel:
Subscribers:
1,960,000
Published on ● Video Link: https://www.youtube.com/watch?v=o9FzXFzIrW0



Duration: 7:22
47,168 views
947


#BolBhidu #INDIAAlliance #SharadPawar

३१ ऑगस्ट आणि १ सप्टेंबरला मुंबईत INDIA आघाडीची निर्णायक बैठक होणार आहे. ३१ तारखेला INDIA आघाडीचे सगळे नेते मुंबईत येतील, त्यानंतर ग्रँड हयात हॉटेलमध्ये ही बैठक पार पडेल. निर्णायक अशा या बैठकीत इंडिया आघाडीचा लोगो लॉन्च केला जाणार आहे. याच बैठकीमध्ये इंडिया आघाडीचा अंतिम अजेंडा ठरवला जाणार आहे. पण या बैठकीआधीच इंडिया आघाडीत बिघाडी होण्याची चिन्ह दिसू लागली आहेत.

इंडिया आघाडीतल्या संभाव्य फुटीसाठी कारणीभूत ठरू शकतात असे ३ नेते म्हणजे नितीशकुमार, शरद पवार आणि केजरीवाल आणि त्यांच्या भूमिका या फुटीला कारणीभूत ठरू शकतात असं म्हंटलं जातंय. या व्हिडिओमधून जाणून घेऊया या नेत्यांच्या अशा कोणत्या भूमिका आहेत ज्यामुळं इंडिया आघाडीत फूट पडू शकते ?

चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com

✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.

Connect With Us On🔎

➡️ Facebook : https://www.facebook.com/​BolBhiduCOM
➡️ Twitter : https://twitter.com/bolbhidu
➡️ Instagram : https://www.instagram.com/bolbhidu.com/
➡️Website: https://bolbhidu.com/




Other Videos By BolBhidu


2023-08-28Beed सभेतून Ajit Pawar यांनी काय मिळवलं ?Chhagan Bhujbal,Dhananjay Munde Patel यांच्या भाषणाचे अर्थ
2023-08-27Rakshabandhan च्या निमित्ताने या काही महत्वाच्या गोष्टी तुम्हाला माहित असायला हव्या...#Rakhee
2023-08-27OTP Mafia: Jamatara किरकोळ होतं Kolkata, Haryana मधून चालणाऱ्या scam चं उत्तर FBI कडेही नाहीये
2023-08-27New Education Policy :10 वी, 12 वी बोर्ड परीक्षा वर्षातून दोनदा देता येणार, याचा फायदा होईल की तोटा?
2023-08-27Barack Obama यांना निवडून आणणाऱ्या Stephanie Cutter यांनी Rahul Gandhi यांची इमेज बदलली Bol Bhidu
2023-08-27LokSabha Election 2024 साठी Uddhav Thackeray नेमकं काय प्लॅनिंग करतायेत? काय तयारी सुरुये? BolBhidu
2023-08-26Shravan मध्ये Mangalagaur का आणि कशी साजरी करतात ? त्यात कोणते खेळ खेळले जातात #manglagauri #shravan
2023-08-26Mumbai, Pune, Kolhapur Maharashtra मधल्या प्रत्येक गावात Renuka-Seema Gavit Sisters ची दहशत होती
2023-08-26Ajit Pawar यांच्या बंडानंतरही NCP Split मान्य न करत Sharad Pawar या 4 राजकीय चाली खेळत आहेत #पवार
2023-08-26Maharashtra मधल्या कोरड्या दुष्काळाच्या समस्यांना कृत्रिम पाऊस हा पर्याय योग्य ठरू शकतो का ?#drought
2023-08-26INDIA Alliance मध्ये Pawar,Nitish Kumar,Arvind Kejriwal यांच्या भूमिकेमुळे फूट पडू शकते, पण कशी?
2023-08-25America मध्ये SRK च्या Jawan ने Advance Booking मधूनच दीड कोटी कमावले पण त्याची परदेशात एवढी हवा का?
2023-08-25Sharad Pawar गटाकडून Kolhapur लोकभेची उमेदवारी Shahu Maharaj Chhatrapati यांना दिली जाणार का ?
2023-08-25Maharashtra आज कोरड्या दुष्काळ्याच्या उंबरठ्यावर आहे. याचे कोणते परिणाम भोगावे लागतील ? पुढे काय?
2023-08-25South America मध्ये झालेल्या Peru Alien Attack चं सत्य काय ? Aliens चं Goldmines Connection असं आहे
2023-08-25Ajit Pawar आमचे नेते या Sharad pawar यांच्या वक्तव्यामागे मोठ राजकारण, सॉफ्ट कॉर्नर का?#SupriyaSule
2023-08-24ISRO ने Chandrayaan 3 Mission यशस्वी केलं पण इस्रोमध्ये प्रवेश घ्यायचा असेल तर नेमकं काय करायचं?
2023-08-24Chess Worldcup Final मध्ये Magnus Carlsen ने praggnanandhaa ला हरवलं, प्रज्ञानंद इथवर कसा पोहोचला?
2023-08-24IIT मध्ये प्रवेश मिळवायचा कसा ? IIT मध्ये जाण्यासाठी शिक्षणापासून प्रवेशापर्यंत कोणती तयारी करायची ?
2023-08-2416 Mla Disqualification चा निर्णय लांबवून भाजप Shinde, Thackeray आणि पवारांना शह द्यायची खेळी करतयं?
2023-08-24Prigozhin Death: Putin च्या विरोधात बंड करणाऱ्या Wagner chief Yevgeny Prigozhin चा इतिहास असा आहे



Tags:
india alliance
india alliance meeting
i n d i a party full form
india alliance meet mumbai
arvind kejriwal india alliance
india alliance pm face
nitishkumar india alliance
sharad pawar india alliance
congress aap seat share
opposition unity
opposition seat sharing
arvind kejriwal on opposition meeting
congress on aap alliance
rahul vs kejriwal
opposition alliance on pawar modi meeting
india alliance nitish kumar upset
india alliance kejriwal upset
sharad pawar