Shravan मध्ये Mangalagaur का आणि कशी साजरी करतात ? त्यात कोणते खेळ खेळले जातात #manglagauri #shravan
#BolBhidu #Mangalagaur #ShravanSpecial
श्रावणात रविवारी गभस्ती सूर्याला पूजलं जातं आणि या दिवशी मौनव्रत पाळलं जातं. तसंच श्रावणातल्या सोमवारी शंकराचं पूजन केलं जातं. त्यासाठी उपवास केले जातात आणि श्रावणातल्या मंगळवारी मंगळागौरीचं पूजन केलं जातं. यादिवशी रात्र जागवली जाते, पारंपारिक खेळ खेळले जातात, गाणी गायली जातात.
नवीन जोडप्यासाठी याचं महत्त्व अधिक असतं. श्रावण महिन्यातल्या मंगळवारी नवविवाहित स्त्री हे मंगळागौरीचं व्रत करते आणि मंगळागौरीची पूजा करते. ही मंगळागौरीची पूजा का केली जाते? आणि या पूजेचं, पारंपारिक खेळाचं आणि गाण्याचं महत्त्व काय आहे? हे या व्हिडीओच्या माध्यमातून जाणून घेऊया.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : https://www.facebook.com/BolBhiduCOM
➡️ Twitter : https://twitter.com/bolbhidu
➡️ Instagram : https://www.instagram.com/bolbhidu.com/
➡️Website: https://bolbhidu.com/