America मध्ये SRK च्या Jawan ने Advance Booking मधूनच दीड कोटी कमावले पण त्याची परदेशात एवढी हवा का? VIDEO
#BolBhidu #SRK #JawanMovie
शाहरुखचा जवान हा पिक्चर ७ सप्टेंबरला रिलीज होतोय. ३-४ दिवसांपूर्वी जवानची भारताबाहेर काही काही ठिकाणी अडवान्स बुकिंग्ज सुरु करण्यात आलेली आणि तुम्हाला सांगून विश्वास पण बसणार नाही की एकट्या अमेरिकेत टोटल २९० लोकेशन्स वर अडवान्स बुकिंग सुरु होतं आणि आता सिनेमाने दीड कोटीचं कलेक्शन आधीच केलंय.
पठाणने भारताबाहेर रिलीजच्या पहिल्या दिवशी ३७ कोटींचा बिझनेस केला होता आणि आता तर या जवानच्या अडवान्स बुकिंग्जकडे पाहता शाहरुखचा जवानच हा रेकॉर्ड मोडणार अशी सगळीकडे चर्चा आहे. बर, शिवाय चर्चा आहे ती शाहरुखच्या भारताबाहेरच्या प्रसिद्धीची. भारतात सुपरस्टार लोकांची कमी नाहीये. पण एकच सुपरस्टार भारताबाहेर एवढी हवा कशी करतो? किंग खानची भारताबाहेर एवढी क्रेझ कशी निर्माण झालीये, पाहुया या व्हिडीओच्या माध्यमातून.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : https://www.facebook.com/BolBhiduCOM
➡️ Twitter : https://twitter.com/bolbhidu
➡️ Instagram : https://www.instagram.com/bolbhidu.com/
➡️Website: https://bolbhidu.com/
Other Videos By BolBhidu 2023-08-27 Rakshabandhan च्या निमित्ताने या काही महत्वाच्या गोष्टी तुम्हाला माहित असायला हव्या...#Rakhee 2023-08-27 OTP Mafia: Jamatara किरकोळ होतं Kolkata, Haryana मधून चालणाऱ्या scam चं उत्तर FBI कडेही नाहीये 2023-08-27 New Education Policy :10 वी, 12 वी बोर्ड परीक्षा वर्षातून दोनदा देता येणार, याचा फायदा होईल की तोटा? 2023-08-27 Barack Obama यांना निवडून आणणाऱ्या Stephanie Cutter यांनी Rahul Gandhi यांची इमेज बदलली Bol Bhidu 2023-08-27 LokSabha Election 2024 साठी Uddhav Thackeray नेमकं काय प्लॅनिंग करतायेत? काय तयारी सुरुये? BolBhidu 2023-08-26 Shravan मध्ये Mangalagaur का आणि कशी साजरी करतात ? त्यात कोणते खेळ खेळले जातात #manglagauri #shravan 2023-08-26 Mumbai, Pune, Kolhapur Maharashtra मधल्या प्रत्येक गावात Renuka-Seema Gavit Sisters ची दहशत होती 2023-08-26 Ajit Pawar यांच्या बंडानंतरही NCP Split मान्य न करत Sharad Pawar या 4 राजकीय चाली खेळत आहेत #पवार 2023-08-26 Maharashtra मधल्या कोरड्या दुष्काळाच्या समस्यांना कृत्रिम पाऊस हा पर्याय योग्य ठरू शकतो का ?#drought 2023-08-26 INDIA Alliance मध्ये Pawar,Nitish Kumar,Arvind Kejriwal यांच्या भूमिकेमुळे फूट पडू शकते, पण कशी? 2023-08-25 America मध्ये SRK च्या Jawan ने Advance Booking मधूनच दीड कोटी कमावले पण त्याची परदेशात एवढी हवा का? 2023-08-25 Sharad Pawar गटाकडून Kolhapur लोकभेची उमेदवारी Shahu Maharaj Chhatrapati यांना दिली जाणार का ? 2023-08-25 Maharashtra आज कोरड्या दुष्काळ्याच्या उंबरठ्यावर आहे. याचे कोणते परिणाम भोगावे लागतील ? पुढे काय? 2023-08-25 South America मध्ये झालेल्या Peru Alien Attack चं सत्य काय ? Aliens चं Goldmines Connection असं आहे 2023-08-25 Ajit Pawar आमचे नेते या Sharad pawar यांच्या वक्तव्यामागे मोठ राजकारण, सॉफ्ट कॉर्नर का?#SupriyaSule 2023-08-24 ISRO ने Chandrayaan 3 Mission यशस्वी केलं पण इस्रोमध्ये प्रवेश घ्यायचा असेल तर नेमकं काय करायचं? 2023-08-24 Chess Worldcup Final मध्ये Magnus Carlsen ने praggnanandhaa ला हरवलं, प्रज्ञानंद इथवर कसा पोहोचला? 2023-08-24 IIT मध्ये प्रवेश मिळवायचा कसा ? IIT मध्ये जाण्यासाठी शिक्षणापासून प्रवेशापर्यंत कोणती तयारी करायची ? 2023-08-24 16 Mla Disqualification चा निर्णय लांबवून भाजप Shinde, Thackeray आणि पवारांना शह द्यायची खेळी करतयं? 2023-08-24 Prigozhin Death: Putin च्या विरोधात बंड करणाऱ्या Wagner chief Yevgeny Prigozhin चा इतिहास असा आहे 2023-08-23 Chandrayaan 3 यशस्वी झालं तसच एकदा Africa देशाने सुद्धा मंगळावर माणूस पाठवायची मोहीम आखली होती...
Tags: bolbhidu
bol bhidu
bol bidu
bolbhidu marathi
bolbhidu channel
bolbhidu latest
bolbhidu latest video
jawan song
jawan trailer
jawan teaser
jawan movie
jawan trailer tamil
jawan movie trailer
jawan update
jawan movie song
jawan song tamil
jawan full movie
jawan trailer telugu
jawan trailer reaction
srk songs
srk movies
shah rukh khan interview
shah rukh khan gauri khan
shah rukh khan aap ki adalat
shahrukh khan songs
shahrukh khan movie