Sharad Pawar गटाकडून Kolhapur लोकभेची उमेदवारी Shahu Maharaj Chhatrapati यांना दिली जाणार का ?
#BolBhidu #कोल्हापूरसभा #SharadPawaronajitPawar #ajitpawar
शरद पवार गटाची कोल्हापूरमध्ये सभा पार पडली आणि या कोल्हापूरच्या सभेचं अध्यक्षपद शाहू महाराजांकडे देण्यात आलेलं. व्यासपीठावर शाहू महाराजांची उपस्थिती पुन्हा एका त्याच चर्चेला कारणीभूत ठरली. हि चर्चा म्हणजे राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाच्या मार्फत शाहू महाराज हे कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार होऊ शकतात असं बोललं जातंय. मागेच या चर्चांवर त्यांनी "मी लोकसभा निवडणूकीसाठी जरुर इच्छूक होतो परंतू ते आता नव्हे, १९९८ ला" असं स्पष्ट विधान केलेलं. महत्वाचं म्हणजे स्वतः शाहू महाराज यांनी स्पष्ट शब्दात हि शक्यता धुडकावून लावलेली नाहीये. म्हणजेच ते लोकसभेचे उमेदवार होण्याची शक्यता अजूनही आहे.
सध्याच्या परीस्थितीत शरद पवारांशी असलेले जिव्हाळ्याचे संबंध पाहता शाहू महाराज यांच्या पुन्हा एकदा राजकीय पटलावर दिसण्याची शक्यता निर्माण झालेल्या आहेत. मग शाहू महाराज उमेदवार ठरले तर त्यांच्या उमेदवारीनंतर कोल्हापूर लोकसभेच्या जागेचं एकंदरीतच चित्र कसं राहील? शाहू महाराज यांना उमेदवारी दिल्याने शरद पवार गट कोल्हापूरच्या राजकारणात पुन्हा जोरदार एंट्री करतील का? आणि महत्वाचं म्हणजे शाहू महाराजच महाविकास आघाडीसाठी कोल्हापूर लोकसभेचे परफेक्ट उमेदवार असू शकतात का? जाणून घेऊया...
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : https://www.facebook.com/BolBhiduCOM
➡️ Twitter : https://twitter.com/bolbhidu
➡️ Instagram : https://www.instagram.com/bolbhidu.com/
➡️Website: https://bolbhidu.com/