Chandrayaan 3 यशस्वी झालं तसच एकदा Africa देशाने सुद्धा मंगळावर माणूस पाठवायची मोहीम आखली होती...
#BolBhidu #Chandrayaan3 #ISRO #AfricaMangalMission
जी मोहिम यशस्वी होण्याची आपण गेले काही दिवस आतुरतेने वाट पहात होतो ती चांद्रयान 3 मोहीम काल फायनली यशस्वी झाली. आज प्रत्येक भारतीयाचा उर अभिमानाने भरून आलाय आणि सगळीकडे प्रचंड आनंदाचं वातावरण आहे. अशा मोहिमा जेव्हा विविध देशांतर्फे आखल्या जातात, आणि या मोहिमा जेव्हा यशस्वी होतात तेव्हा त्या त्या देशातल्या लोकांसाठी ती अभिमानाचीच गोष्ट असते. मग तो कुठलाही देश भारत, अमेरिका, रशिया, फॉर दॅट मॅटर आफ्रिका सुद्धा.
अमेरिका आणि रशियासारख्या बलाढ्य देशांना मागे सारून याच आफ्रिका देशाने सुद्धा एकदा मंगळावर माणूस पाठवायची मोहीम आखली होती. काय आहे ही स्टोरी जाणून घेऊ
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : https://www.facebook.com/BolBhiduCOM
➡️ Twitter : https://twitter.com/bolbhidu
➡️ Instagram : https://www.instagram.com/bolbhidu.com/
➡️Website: https://bolbhidu.com/