ISRO ने Chandrayaan 3 Mission यशस्वी केलं पण इस्रोमध्ये प्रवेश घ्यायचा असेल तर नेमकं काय करायचं?

Channel:
Subscribers:
1,960,000
Published on ● Video Link: https://www.youtube.com/watch?v=a3G96AGSACU



Category:
Guide
Duration: 6:48
250,069 views
6,157


#BolBhidu #ISRO #Chandrayaan3 #ISROScientists

आपला देश चंद्रावर पोहोचला. चंद्रयान ३ यशस्वी झालं. भारताने जल्लोष केला. सगळ्यांनी स्टेट्स आणि स्टोऱ्या ठेवल्या आणि इस्रोचं जगभरातून कौतुक करण्यात आलं. इस्रोचं तर कौतुक झालच पण चांद्रयान ३ या प्रोजेक्टवर काम करणाऱ्या वैज्ञानिकांचं सुद्धा आता भरपूर प्रमाणात कैतुक केलं जातंय. त्यांच्याविषयी देशभरातून अभिमान व्यक्त केला जातोय. साहजिकच आपल्यालाही असं वाटत की यार ह्यांच्यासारख बनता आलं असतं तर किती भारी झालं असत.

आपल्या देशाला चंद्रावर पोहोचवण्याच्या कामगिरीत आपलाही सहभाग असता तर किती भारी असत. पण ही गोष्ट अशक्य थोडीच आहे? आता या सायंटिस्ट लोकांनी काहीतरी प्रोसेस तर फॉलो केलीच असेल इस्रोत पोहोचण्यासाठी, पण कोणती? तेच समजून घेऊ आजच्या व्हिडीओतून, की इस्रोत प्रवेश मिळवण्यासाठी नेमकं काय करावं लागत.

चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com

✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.

Connect With Us On🔎

➡️ Facebook : https://www.facebook.com/​BolBhiduCOM
➡️ Twitter : https://twitter.com/bolbhidu
➡️ Instagram : https://www.instagram.com/bolbhidu.com/
➡️Website: https://bolbhidu.com/




Other Videos By BolBhidu


2023-08-26Shravan मध्ये Mangalagaur का आणि कशी साजरी करतात ? त्यात कोणते खेळ खेळले जातात #manglagauri #shravan
2023-08-26Mumbai, Pune, Kolhapur Maharashtra मधल्या प्रत्येक गावात Renuka-Seema Gavit Sisters ची दहशत होती
2023-08-26Ajit Pawar यांच्या बंडानंतरही NCP Split मान्य न करत Sharad Pawar या 4 राजकीय चाली खेळत आहेत #पवार
2023-08-26Maharashtra मधल्या कोरड्या दुष्काळाच्या समस्यांना कृत्रिम पाऊस हा पर्याय योग्य ठरू शकतो का ?#drought
2023-08-26INDIA Alliance मध्ये Pawar,Nitish Kumar,Arvind Kejriwal यांच्या भूमिकेमुळे फूट पडू शकते, पण कशी?
2023-08-25America मध्ये SRK च्या Jawan ने Advance Booking मधूनच दीड कोटी कमावले पण त्याची परदेशात एवढी हवा का?
2023-08-25Sharad Pawar गटाकडून Kolhapur लोकभेची उमेदवारी Shahu Maharaj Chhatrapati यांना दिली जाणार का ?
2023-08-25Maharashtra आज कोरड्या दुष्काळ्याच्या उंबरठ्यावर आहे. याचे कोणते परिणाम भोगावे लागतील ? पुढे काय?
2023-08-25South America मध्ये झालेल्या Peru Alien Attack चं सत्य काय ? Aliens चं Goldmines Connection असं आहे
2023-08-25Ajit Pawar आमचे नेते या Sharad pawar यांच्या वक्तव्यामागे मोठ राजकारण, सॉफ्ट कॉर्नर का?#SupriyaSule
2023-08-24ISRO ने Chandrayaan 3 Mission यशस्वी केलं पण इस्रोमध्ये प्रवेश घ्यायचा असेल तर नेमकं काय करायचं?
2023-08-24Chess Worldcup Final मध्ये Magnus Carlsen ने praggnanandhaa ला हरवलं, प्रज्ञानंद इथवर कसा पोहोचला?
2023-08-24IIT मध्ये प्रवेश मिळवायचा कसा ? IIT मध्ये जाण्यासाठी शिक्षणापासून प्रवेशापर्यंत कोणती तयारी करायची ?
2023-08-2416 Mla Disqualification चा निर्णय लांबवून भाजप Shinde, Thackeray आणि पवारांना शह द्यायची खेळी करतयं?
2023-08-24Prigozhin Death: Putin च्या विरोधात बंड करणाऱ्या Wagner chief Yevgeny Prigozhin चा इतिहास असा आहे
2023-08-23Chandrayaan 3 यशस्वी झालं तसच एकदा Africa देशाने सुद्धा मंगळावर माणूस पाठवायची मोहीम आखली होती...
2023-08-23ISRO ने Chandrayaan 3 Mission फत्ते करून दाखवलं, आता ISRO चा पुढचा प्लॅन काय असेल? ISRO चा इतिहास
2023-08-23Chandrayan 3 Lands Successfully : चांद्रयान ३ च्या लॅंडिंगनंतर India साठी कोणत्या गोष्टी बदलणार ?
2023-08-231972 मधल्या USA Apollo Mission नंतर ५० वर्षात चंद्रावर एकही Human Landing झालं नाही, कारणं काय ?
2023-08-23Chandrayaan-3 Landing मध्ये शेवटची १५ मिनिटं महत्त्वाची का आहेत ? ही 15 minutes of terror काय असतात?
2023-08-22Chandrayaan 3 चंद्रावर Land होण्यासाठी सज्ज, पण Chandrayaan 2 नेमकं Fail का गेलं? | BolBhidu | ISRO



Tags:
isro live
isro chandrayaan 3
isro me jane ke liye kya karna padta hai
isro official live
isro live channel
isro live satellite view
isro live today
how to join isro
how to get into isro
how to get job in isro
how to join isro after 12th
how to join isro after btech
how to join isro after bsc
how to join isro after msc physics
isro mai job kaise paye
isro mai kaise jaye
isro me job kaise paye in hindi
isro me scientist kaise bane
isro me kaise jaye
isro bol