16 Mla Disqualification चा निर्णय लांबवून भाजप Shinde, Thackeray आणि पवारांना शह द्यायची खेळी करतयं?

Channel:
Subscribers:
1,960,000
Published on ● Video Link: https://www.youtube.com/watch?v=AmsFqhtWcn4



Duration: 9:41
144,205 views
1,694


#BolBhidu #16MLA #RahulNarvekar

एकनाथ शिंदे यांचं बंड होऊन १ वर्ष २ महिने झालेत. शिंदे गटातल्या आमदारांना अपात्रतेची नोटीस देऊनही १४ महिने पार पडले. त्यानंतर हे प्रकरण सुप्रीम कोर्टात गेलं. सुप्रीम कोर्टाने हे प्रकरण विधानसभेच्या सभापतींकडे पाठवलं. याला देखील बराच मोठा कालावधी उलटून गेला आहे. मात्र अजूनही शिंदेंच्या आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय झालेला नाहीये. या अपात्रतेच्या प्रक्रियेत शिंदे गटाने आपलं तब्बल सहा हजार पानांचं. एवढ्या मोठ्या उत्तराचा अभ्यास करून निर्णय देण्यास विधानसभा अध्यक्ष अजून वेळ घेतील.

सभापती राहुल नार्वेकर हे भाजपचे सदस्य असल्याने मुद्दामून शिंदे गटाला रिलीफ देण्यास उशीर करत आहेत का? अशा शंका देखील उपस्थित केल्या जात आहे. कारण शिंदे गटाचे आमदार मंत्री झाले असले तरी, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले असले तरी त्यांच्यावर अपात्रतेची तलवार कायम आहे. अशावेळी शिंदे गटाला अपात्रतेच्या कात्रीत ठेवून नेमका कोणता गेम खेळला जात आहे? शिंदे गटाच्या आमदारांचा अपात्रतेचा निर्णय कायम सातत्याने लांबवून कोणतं राजकारण खेळलं जात आहे? जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून

चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com

✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.

Connect With Us On🔎

➡️ Facebook : https://www.facebook.com/​BolBhiduCOM
➡️ Twitter : https://twitter.com/bolbhidu
➡️ Instagram : https://www.instagram.com/bolbhidu.com/
➡️Website: https://bolbhidu.com/




Other Videos By BolBhidu


2023-08-26Maharashtra मधल्या कोरड्या दुष्काळाच्या समस्यांना कृत्रिम पाऊस हा पर्याय योग्य ठरू शकतो का ?#drought
2023-08-26INDIA Alliance मध्ये Pawar,Nitish Kumar,Arvind Kejriwal यांच्या भूमिकेमुळे फूट पडू शकते, पण कशी?
2023-08-25America मध्ये SRK च्या Jawan ने Advance Booking मधूनच दीड कोटी कमावले पण त्याची परदेशात एवढी हवा का?
2023-08-25Sharad Pawar गटाकडून Kolhapur लोकभेची उमेदवारी Shahu Maharaj Chhatrapati यांना दिली जाणार का ?
2023-08-25Maharashtra आज कोरड्या दुष्काळ्याच्या उंबरठ्यावर आहे. याचे कोणते परिणाम भोगावे लागतील ? पुढे काय?
2023-08-25South America मध्ये झालेल्या Peru Alien Attack चं सत्य काय ? Aliens चं Goldmines Connection असं आहे
2023-08-25Ajit Pawar आमचे नेते या Sharad pawar यांच्या वक्तव्यामागे मोठ राजकारण, सॉफ्ट कॉर्नर का?#SupriyaSule
2023-08-24ISRO ने Chandrayaan 3 Mission यशस्वी केलं पण इस्रोमध्ये प्रवेश घ्यायचा असेल तर नेमकं काय करायचं?
2023-08-24Chess Worldcup Final मध्ये Magnus Carlsen ने praggnanandhaa ला हरवलं, प्रज्ञानंद इथवर कसा पोहोचला?
2023-08-24IIT मध्ये प्रवेश मिळवायचा कसा ? IIT मध्ये जाण्यासाठी शिक्षणापासून प्रवेशापर्यंत कोणती तयारी करायची ?
2023-08-2416 Mla Disqualification चा निर्णय लांबवून भाजप Shinde, Thackeray आणि पवारांना शह द्यायची खेळी करतयं?
2023-08-24Prigozhin Death: Putin च्या विरोधात बंड करणाऱ्या Wagner chief Yevgeny Prigozhin चा इतिहास असा आहे
2023-08-23Chandrayaan 3 यशस्वी झालं तसच एकदा Africa देशाने सुद्धा मंगळावर माणूस पाठवायची मोहीम आखली होती...
2023-08-23ISRO ने Chandrayaan 3 Mission फत्ते करून दाखवलं, आता ISRO चा पुढचा प्लॅन काय असेल? ISRO चा इतिहास
2023-08-23Chandrayan 3 Lands Successfully : चांद्रयान ३ च्या लॅंडिंगनंतर India साठी कोणत्या गोष्टी बदलणार ?
2023-08-231972 मधल्या USA Apollo Mission नंतर ५० वर्षात चंद्रावर एकही Human Landing झालं नाही, कारणं काय ?
2023-08-23Chandrayaan-3 Landing मध्ये शेवटची १५ मिनिटं महत्त्वाची का आहेत ? ही 15 minutes of terror काय असतात?
2023-08-22Chandrayaan 3 चंद्रावर Land होण्यासाठी सज्ज, पण Chandrayaan 2 नेमकं Fail का गेलं? | BolBhidu | ISRO
2023-08-22Joshi - Abhyankar Case मधल्या Jakkal Gang च्या भीतीमुळे Pune दीड वर्ष अघोषित Lockdown मध्ये होतं..
2023-08-22कांदा प्रश्न ते जपान दौरा,सत्तेच्या माध्यमातून Devendra Fadnavis राज्याच्या राजकारणात पुन्हा नंबर १?
2023-08-22Chandrayaan 3 : चंद्रयान 3 चं चंद्रावर Soft Landing होणं ISRO साठी आणि भारतासाठी का महत्वाचं आहे ?



Tags:
16 mla disqualification
shinde gat mla
shinde gat aamdar apatra
rahul narvekar apatra aamdar
mla disqualification
shinde group mla
hasan mushrif rohit pawar
rahul narvekar live
devendra fadnavis live
maharashtra politics
chandrayan next update
dhruv rathee videos bolbhidu today
uddhav thackeray vs eknath shinde
१६ आमदार अपात्र प्रकरण
abp maza live
isro pragyan rover
rahul narvekar on 16 mla disqualification
sharad pawar uddhav thackeray
supriya sule live
bjp