Ajit Pawar आमचे नेते या Sharad pawar यांच्या वक्तव्यामागे मोठ राजकारण, सॉफ्ट कॉर्नर का?#SupriyaSule
#BolBhidu #SharadPawaronajitPawar #AjitPawar
अजित पवार आमचेच नेते आहेत, काही लोकांनी वेगळा निर्णय घेतला म्हणून फूट म्हणायचं कारण नाही, हे वक्तव्य आहे शरद पवारांच. त्यातही हे वक्तव्य त्यांनी कुठे केलय तर बारामतीत. निमित्तमात्र म्हणून का होईना काल शरद पवारांनी बारामतीत उपस्थिती लावली आणि तात्काळ दूसऱ्या दिवशी अजित पवार आमचेच नेते आहेत अस वक्तव्य केलं.
अजित दादांना सॉफ्ट कॉर्नर देवून शरद पवार नेमका कोणता डाव टाकू लागलेत. शरद पवार अजित पवारांना सॉफ्ट कॉर्नर देवून नेमकं काय करू पाहतायत पाहूया या व्हिडीओतून.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : https://www.facebook.com/BolBhiduCOM
➡️ Twitter : https://twitter.com/bolbhidu
➡️ Instagram : https://www.instagram.com/bolbhidu.com/
➡️Website: https://bolbhidu.com/