Prigozhin Death: Putin च्या विरोधात बंड करणाऱ्या Wagner chief Yevgeny Prigozhin चा इतिहास असा आहे
#BolBhidu #YevgenyPrigozhin #Russia
जून २०२३ मध्ये एक बातमी आली होती, रशियात झालेल्या बंडाची. राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतीन आणि रशियन मिलिट्रीच्या विरोधात प्रायव्हेट आर्मी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वॅग्नर ग्रुपनं बंड केलं होतं. थेट पुतीनलाच रशियापर्यंत घुसण्याची धमकी दिल्यामुळं चर्चेत आला होता, वॅग्नर ग्रुपचा चीफ येवगेनी प्रिगोझिन. हे बंड २४ तासाच्या आत फसलं आणि आता बातमी आली, ती प्रिगोझिनच्या मृत्यूची. मॉस्कोजवळ झालेल्या एका विमान अपघातात प्रिगोझिनचा मृत्यू झाला, मात्र त्याचं विमान जमिनीवर कोसळल्यानं स्फोट झाला की हवेतच ? याबद्दलचं गूढ मात्र कायम आहे.
पण रशियात हॉट डॉग्सचा स्टॉल चालवणारा प्रिगोझिन काही वर्षातच पुतीन्स शेफ म्हणून ओळखला जाऊ लागला. त्यानं स्वतःचं खाजगी सैन्य उभारण्यापर्यंत मजल मारली, ती अर्थातच पुतीनच्या जोरावर पण प्रिगोझिन कोण होता ? त्याची ताकद नेमकी कशी होती ? आणि त्याचा मृत्यू कसा झाला ? पाहुयात या व्हिडीओमधून.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : https://www.facebook.com/BolBhiduCOM
➡️ Twitter : https://twitter.com/bolbhidu
➡️ Instagram : https://www.instagram.com/bolbhidu.com/
➡️Website: https://bolbhidu.com/